TheClearNews.Com
Friday, December 26, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या व मागण्यांसाठी नेहमीच प्रयत्नशील – प्रवीण सपकाळे

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2020
in अमळनेर, आरोग्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) पत्रकारांना विमा कवच, कोरोना काळात मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी राज्य स्तरावर प्रयत्न सुरू आहे. त्यासोबत उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या व मागण्यांसाठी नेहमीच प्रयत्नशील राहून संघटन बळकट करून पत्रकारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. असे मनोगत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी अमळनेर येथे दिवाळी पूर्वी झालेल्या पत्रकार बांधवांच्या स्नेहमेळाव्यात व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणी कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झालेले डिगंबर महाले यांची लायन्स क्लबच्या अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने एका शिक्षक आणि पत्रकाराला लायन्स क्लबचे अध्यक्ष पद पहिल्यांदाच मिळाल्याच्या निमित्ताने पत्रकार मित्रांचा एक स्नेह मेळावा आयोजित केला होता. त्यात प्रविण सपकाळे अध्यक्षीय भाषणात बोलत होते स्थानिक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

सासूला मारहाण करत जावयाने दागिने नेले चोरुन

या स्नेह मेळाव्याला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्राचे आणि आपल्या जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण सपकाळे, उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख मिलिंद लोखंडे ,जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदिप गायके, जिल्हा संघटक भगवान मराठे ,ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दिपक सपकाळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोळे व संजय तांबे, सहसंघटक चेतन निंबोळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाभरातून आवर्जून उपस्थित राहिले.

यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके, जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव पाटील या मान्यवर मंडळींसह स्थानिक पत्रकार प्रा हिरालाल पाटील, शामकांत पाटील या बांधवांनीही मनोगतातून डिगंबर महाले यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय संघटक संभाजी देवरे , जिल्हा उपाध्यक्ष दिव्य मराठीचे पत्रकार वसंतराव पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष विजय पाटील,लोकमतचे उपसंपादक रवींद्र मोरे,तालुका प्रतिनिधी संजय पाटील, सामनाचे जितेंद्र पाटील,आजलगचे संपादक गौतम बिऱ्हाडे, दिव्य मराठीचे चंद्रकांत पाटील, भटू वाणी,जनवास्तवचे संपादक चेतन राजपूत, किरण पाटील,खबरीलालचे मुख्य संपादक जितेंद्र ठाकूर, एएम न्यूजचे ब्युरो चीफ कुंदन खैरनार,देशोन्नतीचे प्रा विजय गाढे, जयवंत वानखेडे,महाराष्ट्र टाईम्सचे मिलिंद पाटील,दिव्य लोकतंत्रचे संपादक समाधान मैराळे,सकाळचे प्रा हिरालाल पाटील, शामकांत पाटील, देशदूतचे बाबूलाल पाटील, लोकशाही चे राहुल बहिरम, अमळनेर२४×७चे संपादक डॉ. विलास पाटील, शशिकांत पाटील, तरुण भारतचे काशिनाथ चौधरी, मर्डरचे सुखदेव ठाकूर, लेखनमंचचे संपादक अजय भामरे, गावकरीचे भुपेंद्र पाटील,जनशक्तीचे सचिन चव्हाण, खान्देश व्हिजनचे संपादक संजय मर्साळे, नवभारतचे मुन्ना शेख, बातमीदारचे आबीद शेख, पूर्व खान्देशचे विवेक अहिरराव, अमळनेर हेडलाईनचे रोहित बठेजा, विश्ववेधचे डॉ युवराज पाटील आदींसह शहर व तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार आर.जे.पाटील यांनी केले.यावेळी स्नेहमेळाव्याचे आयोजक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्यध्यक्ष डिगंबर महाले यांनी सत्कार पर मनोगतात सांगितले की माझे छोटेखानी यजमानत्व गोड करून घेतले. मला सन्मानित केले. त्यामुळे भावी काळात सर्वच क्षेत्रात कार्य करण्यासाठी मला नवऊर्जा मिळाली आहे,पत्रकार संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पत्रकारांसाठी भरीव कार्य करण्याचे आश्वस्त केले. ह्या स्नेह मेळाव्याचा दिवस अविस्मरणीय व प्रेरणादायी केल्याबद्दल उपस्थित सर्वांचा मी मनस्वी ऋणी आहे. या शब्दात डिगंबर महाले यांनी आभार व्यक्त केले.शेवटी स्नेहमेळावा होऊन सुरुची भोजनाचा आनंद सगळ्यांनी घेतला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
अमळनेर

सासूला मारहाण करत जावयाने दागिने नेले चोरुन

December 9, 2025
अमळनेर

जी. एस. हायस्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

December 6, 2025
अमळनेर

अवैध धंद्यांतून पैसे कमावणाऱ्यांनी चारित्र्याच्या गोष्टी करू नयेत… ; राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांचा माजी आमदारांवर निशाणा

November 25, 2025
अमळनेर

एक नंदुरबारवरून नेतृत्व करतो, दुसरा जळगाववरून करणार; मग अमळनेर वाऱ्यावर सोडणार काय?

November 22, 2025
अमळनेर

फेसबुकच्या ओळखीतून सायबर ठगाने डॉक्टरला २८ लाखात गंडवले !

November 5, 2025
Next Post

दहिवद येथे स्वच्छता मोहिम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

E-learning concept on mobile phone for online education

आँनलाईन शिक्षणापासून सर्वसामान्य विद्यार्थी वंचित !

October 4, 2020

अनुयायांना चैत्यभूमीवर प्रवेश नाही, महापरिनिर्वाण दिनाचं थेट प्रक्षेपण होणार : धनंजय मुंडे

November 18, 2020

बहिणीवर दुसऱ्यांदा अत्याचार झाला- पीडितेच्या भावाची प्रतिक्रिया

October 3, 2020

विद्यापीठातील आर्थिक भ्रष्टाचार थांबविण्याबाबत कुलगुरुंना पत्र

November 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group