TheClearNews.Com
Tuesday, February 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर : गाडी ओव्हरटेक करण्यावरून एसटी चालकाला ट्रॅव्हल्स चालकाची मारहाण !

vijay waghmare by vijay waghmare
October 28, 2024
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) बस ओव्हरटेक करण्यावरून वाद झाल्याने ट्रॅव्हल्स चालकाने एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना चोपडाई कोंढावळ चेक नाक्याजवळ दि. २६ रोजी घडली.

चोपडा बस डेपोत चालक असलेल्या भटू निळकंठ पाटील (वय ४६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते २५ रोजी सायंकाळी पुणे येथून चोपडा एसटी बस (क्र. एमएच ०९ ईएम ९६५३) घेवून निघाले होते. २६ रोजी सकाळी ७:४५ वाजेच्या सुमारास फागणे जवळ बस जात असताना पुढे असलेल्या विनोद ट्रॅव्हल्सला (बस क्र. एमएच ०९ सीव्ही २७०९) ओव्हरटेक करत असताना सदर ट्रॅव्हल्सचालकाने साईड न देता जोरात गाडी पुढे घेतली. समोरून ट्रक असल्याने एसटी चालक भटु पाटील यांना अचानक ब्रेक मारावा लागला. त्यामुळे उभा असलेला एक प्रवासी खाली पडला.

READ ALSO

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

सदर ट्रॅव्हल्स चोपडाई कोंढावळ चेक पोस्टजवळ उभी असताना बसचालक भटू पाटील यांनी ट्रॅव्हल्स चालकाला तू साईड का दिली नाही, अशी विचारणा केली असता सदर चालक दैवत वाल्मीक पाटील (रा. जल्लोट) याला राग आाल्ल्याने त्याने बसच्या दरवाज्याला लाथा मारत बसचालक भटू पाटील यांना शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व माझ्या नादी लागला तर नोकरी खावून टाकेल अशी धमकी दिली. यावेळी प्रवासी व वाहक यांनी भटू पाटील यांची सोडवणूक केली. त्यावरून भटू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ कैलास शिंदे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
Next Post

चोपडा येथील नगर वाचन मंदिराच्या अध्यक्षपदी आशिष गुजराथी, तर कार्यवाहपदी गोविंद गुजराथी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात भरदुपारी धाडसी घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिन्यांसह ८० हजाराची रोकड लंपास ! 

July 2, 2022

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४१,१९५ कोरोनाबाधित, ४९० रुग्णांचा मृत्यू

August 12, 2021

महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, जाणून घ्या… एका क्लिकवर !

March 16, 2024

धरणगावात संताजी जगनाडे महाराज यांना जि.प.सदस्य प्रताप पाटील यांच्याकडून अभिवादन !

December 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group