TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाळू माफियांकडून तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरड्याचा प्रयत्न ; अमळनेर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2023
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्या तलाठ्याला ट्रॅक्टर खाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील पांतोडा शिवारात रविवारी सकाळी घडली. वाळूमाफियांनी पथकातील इतरांना मारहाण करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं !
अमळनेर तालुक्यातील रणाईचे येथील तलाठी संदीप रामदास शिंदे हे तलाठी प्रकाश महाजन, मधुकर पाटील व मंडळ अधिकारी योगेश पाटील यांच्यासोबत अमळनेर तालुक्यातील अवैध वाळू वाहतुक रोखण्यासाठी पथक तयार केले होते. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हे पथक खासगी वाहनाने अमळनेर तालुक्यातील पातोंडा व दहिवद शिवारात गस्त घालीत होते. यावेळी पथकाला नांद्री गावाकडून दहिवद गावाकडे वाळूने भरलेले ट्रॅक्टर येतांना दिसले. पथकाने ट्रॅक्टरवर कारवाईसाठी थांबवले असता, चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

ट्रॅक्टरने तलाठी यांना चिरडण्याचा प्रयत्न !
पथकातील तलाठी हे ट्रॅक्टवर चढलेले असतांना (एमएच १९ डीएम ०५२८) व (एमएच २१ बी २९९२) क्रमांकाच्या दुचाकीवरुन भूषण उर्फ सोनू राजेंद्र देवरे रा. पातोंडा व ट्रॅक्टवरील चालक योगेश पाटील तर दुसऱ्या दुचाकीवर दोन अज्ञात इसम आले. दुचाकीवरुन आलेल्या वाळूमाफियांनी ट्रॅक्टवर चढलेल्या तलाठी यांना खाली ओढले आणि त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर तलाठी संदीप पाटील यांना खाली आडवे पाडून मारहाण करीत असतांना आज याला जीवंत सोडायचे नाही, असे म्हणून योगेश पाटील याने ट्रॅक्टरने तलाठी यांना चिरडण्याचा प्रयत्न केला.

प्लास्टीच्या काठ्यांनी केली मारहाण !
ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न करीत असतांना पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना वेळीच चाकापासून बाहेर ओढल्यामुळे ते बालंबाल बचावले. त्यानंतर भूषण राजेंद्र देवरे रा. पातोंडा यांच्यासोबतच्यांनी मोटार सायकलला लावलेल्या प्लास्टीकच्या लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. यामध्ये पथकातील तलाठी प्रकाश महाजन यांच्यासह संदीप पाटील हे देखील गंभीर जखमी झाले.

व्हीडीओ काढणाऱ्यांना धमकी !
दिली जीवेठार मारण्याची धमकी ही संपूर्ण घटना योगेश पाटील यांनी मोबाईलमध्ये कैद करीत असतांना त्यांना देखील जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान पथकाने ट्रॅक्टरसह दोन्ही दुचाकी जप्त केल्या असून संशयित योगेश संतोष पाटील रा. नांद्री ता. अमळनेर, भूषण उर्फ सोनू राजेंद्र देवरे रा. पातोंडा यांच्यासह दोन अनोळखी इसमांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

घृणास्पद : डाकीण असल्याच्या संशयातून महिलेला खाऊ घातली स्मशानातील राख !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : कामावरून काढण्याची धमकी देत तरुणीकडे शरीरसुखाची मागणी !

June 2, 2022

फेसबुक, इन्स्टाग्राम मेसेंजरसह व्हॉट्सअपची सेवा ठप्प !

October 4, 2021

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026

आधी केली जबर मारहाण, नंतर कारने धडक देऊन केला पतीचा खून !

January 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group