TheClearNews.Com
Tuesday, February 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2022
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील कर्मचारी दीपक देविदास ठाकूर याला आज धुळे एसीबीच्या पथकाने पोलिस ठाण्यातच ३ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. विवाहितेच्या छळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपींवर कारवाई करण्यासाठी ठाकूर याने ही लाच मागितली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या विवाहितेचा विवाह गेल्या दहा वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर वारंवार पतीसह सासरच्या मंडळींकडून सदर विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत असे. त्यावर सदर महिला हि गेल्या वर्षभरापासून आपल्या माहिरी रहायला होती.  दरम्यान पिडितेच्या भावाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- ४९८ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि याचा तपास पोहेकॉ दिपक देविदास ठाकूर हे करीत होते. मात्र पिडितेच्या भावाने ठाकूर यांना संबंधित आरोपींवर कारवाई केव्हा कराल? अशी विचारणा केली असता त्यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यावर सदर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्याकडे तक्रार केली. आणि त्यानुसार लाचलुचपत विभागाने आज सापळा रचून ठाकूर याला ३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडत अटक केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

READ ALSO

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

February 24, 2026
गुन्हे

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

February 23, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post

भाऊ खान्देशची तोफ, मायावहिनी मांगल्य आहेत...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

November 5, 2020

भारतीयांना कोरोना लस कधी मिळणार? राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न

November 23, 2020

३८ व्या नॅशनल गेम्ससाठी सोनल हटकरची पंचपदी नियुक्ती

February 7, 2025

धरणगावात भवानी मातेच्या ऐतिहासिक यात्रोत्सवाचे आयोजन !

April 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group