TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात भवानी मातेच्या ऐतिहासिक यात्रोत्सवाचे आयोजन !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून सर्वोतोपरी सहकार्याचे भाविकांना आश्वासन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 3, 2024
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री भवानी मातेच्या ऐतिहासिक यात्रोत्सवाचे आयोजन चैत्र महिन्याच्या १९ ते २५ दरम्यान करण्यात आले आहे. सदर यात्रोत्सव यंदा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या दृष्टीने ज्येष्ठ सल्लागार हेमलालशेठ भाटिया यांच्या नेतृत्वाखाली मातेचे शेकडो सेवेकरी दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत.

पाच दिवस चालणारा हा यात्रोत्सव म्हणजे महिला, अबाल वृध्दांसाठी भक्ती आणि मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे. यात्रोत्सवा दरम्यानच्या अडचणी आणि खर्चाच्या नियोजनाची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना देण्यासाठी मंगळवारी श्री भवानी मातेच्या ४० सेवेकऱ्यांनी शहरातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पाळधी येथे गुलाबरावचे निवासस्थान गाठले. यात्रेदरम्यान सुरक्षेचे सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना यंत्रांना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

तसेच मातेच्या सेवेसाठी मी तन, मन आणि धनासह उपस्थित राहील. तुम्ही फक्त यात्रोत्सवाचे नियोजन अतिशय सूक्ष्म पद्धतीने करा. मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला, वृद्ध, बालकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या, पैसा कमी पडणार नाही. तसे, तुम्ही सुद्धा तत्पर सेवा देण्यात कमी पडू नका, असा मोलाचा सल्ला गुलाबराव पाटील यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आशीर्वाद घेतलेल्या ऐतिहासिक श्री भवानी माता मंदिराच्या परिसराचा विकास करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. श्री भवानी मातेच्या सेवेकऱ्यांनी पुष्पगुच्छ देत ना. गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

नाशिक आयजींच्या पथकाची चोपड्यात जुगार अड्ड्यावर धाड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भयंकर ! एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, ३ दिवसात झालेल्या घटनेने खळबळ

September 8, 2021

गुलाबरावचा खंदा समर्थक हरपला, आरोग्यदूत अनिल महाजन यांचा दुर्दैवी मृत्यू .. कळताच प्रतापरावांनी प्रचार थांबवला !

October 29, 2024

जळगावातील गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लागणार ; विधिमंडळात महत्वाचा निर्णय

March 25, 2022

पाच लाखांची मागितली खंडणी ; जळगावात एकाविरुद्ध गुन्हा !

October 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group