TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जुन्या वादासह दुचाकीचे चाक पायाला लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा

vijay waghmare by vijay waghmare
April 13, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जून्या भांडणाच्या कारणासह
दुचाकीचे चाक पायाला लागल्यामुळे जाब विचारल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा होवून लाठ्या काठ्यांनी एकमेकांना मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही गटातील चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना दि. १० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास आमोदा खु. फाट्याजवळ घडली. याप्रकरणी दोन्ही गटाविरुद्ध परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील घार्डी येथे राहणारे कैलास नारायण कोळी (वय ४१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १० एप्रिल रोजी ते त्यांच्या गावाहून कानळदा जात होते. त्यावेळी आमोदे खु. फाट्याजवळ मागील लहान मुलांचे भांडणाच्या कारणावरुन कैलास कोळी व त्यांचा पुतण्या अमोल संजय कोळी या दोघांना रिधूर येथील संशयितांनी रस्त्यात अडवून लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना जीवेठार मारण्याची देखील धमकी दिली. जखमींनी तात्काळ जिल्हा रु ग्णालयात उपचार घेवून तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित परेश शरद पाटील, सोपान सुनिल कोळी, समाधान सुधाकर कोळी, दर्शन तुळशीराम कोळी, कमलाकर सुकदेव कोळी, सतिष लक्ष्मण कोळी (सर्व रा. रिधूर, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

दारुच्या नशेत केली बेदम मारहाण

दुसऱ्या गटातील समाधान सुधाकर पाटील (वय ३०, रा. रिधूर, ता. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, दि. १० रोजी अमोल कोळी यांच्या दुचाकीचे चाक हे समाधान पाटील यांच्या पायावरुन गेले. त्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने अमोल कोळी याने लाकडी दांडका त्यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तसेच इतर पाच ते सहा जणांनी दारुच्या नशेत त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत समाधान पाटील व कमलाकर कोळी हे जखमी झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयित अमोल योगेश कोळी, संदीप अशोक कोळी, योगेश गोरख कोळी, रवी शंकर कोळी, कैलास नारायण कोळी, ज्ञानेश्वर सुभाष कोळी (सर्व रा. घार्डी, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAn old dispute and a fight between two groups over the reason why a bike wheel hit a foot

Related Posts

जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
Next Post

जळगाव महापालिकेच्या महासभेस VC द्वारे उपस्थित राहण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलीसोबत ‘डिजिटल रेप’ केल्याप्रकरणी ८० वर्षीय वृद्धाला अटक

May 17, 2022

धरणगावातील अहिर-निकम नाभिक समाज बांधवांनी घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट !

August 16, 2024

धक्कादायक ! कॉपी करताना पकडलं ; विद्यार्थ्याने घेतला टोकाचा निर्णय

May 28, 2022

राज्यात पुन्हा एकदा उडणार प्रचाराचा धुरळा ; लवकरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका !

November 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group