TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दशक्रिया विधीसाठी जात असलेल्या वृद्धाला वाळूच्या डंपरने चिरडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दशक्रिया विधीसाठी जात असलेल्या वृद्धाला वाळूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या विनाक्रमांकाच्या डंपरने चिरडल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पळासखेडा मिराचे गावाजवळ घडली. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला व काही वेळानंतर घटनास्थळावरून डंपरही पळवून नेण्यात आले आहे. कमलाकर मोतीराम पाटील (वय ६४, रा. जळके, ता. जळगाव), असे मयत वृद्धाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील जळके येथील रहिवासी असलेले कमलाकर पाटील यांचे गावातच किराणा दुकान आहे. किरणा दुकान चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. रविवारी त्यांच्या नातेवाईकांकडे दशक्रिया विधी असल्याने (एमएच १९, डीएन ७९१४) क्रमांकाच्या दुचाकीने जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथे सकाळीच जाण्यासाठी निघाले. पळासखेडा मिराचे गावाच्या पुढे गेल्यानंतर शाळेजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या विना क्रमांकाच्या वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार कमलाकर पाटील हे जागीच ठार झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच यावेळी जळके गावातील नागरिकांनी त्यांच्या नातेवाईकांना अपघाताविषयी माहिती दिल्याने त्यांनी देखील याठिकाणी धाव घेतली.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

अपघातानंतर कमलाकर पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवलेली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ तसेच नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी झाली होती. शवविच्छेदनानंतर दुपारी मयत पाटील यांच्यावर जळके येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई असा परिवार आहे. अपघातानंतर डंपर सोडून चालकाचे पलायन दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर डंपरचा चालक डंपर सोडून घटनास्थळावरून पसार झाला. नागरिकांनी याठिकाणी धाव घेत चालकाचा शोध घेतला, मात्र चालक तो पर्यंत पसार झाला होता. त्या वेळी पळासखेडा गावचे पोलिस पाटील प्रकाश बिचारे यांनी डंपरची चावी ताब्यात घेतली होती. अपघातानंतर घटनास्थळावरून पोलिस पाटलांनी डंपरची चावी घेतल्यानंतर ते घरी गेले. त्यानंतर वाळू माफियांनी घटनास्थळी येवून त्यांनी डंपरमधील वाळू तेथेच उपसली. त्यानंतर ते डंपर घेऊन पसार झाले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

बनावट सोन्याचे बिस्कीट देत लांबवले महिलेचे ६५ हजारांचे दागिने !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वर्षोनुवर्षे शिवसेना सत्तेत असूनही मुंबईचे प्रश्न मात्र कायम : प्रवीण दरेकर

November 19, 2020

फडणवीसांची नागपुरात संघ पदाधिकाऱ्यांसोबत ‘बंदद्वार’ चर्चा !

June 7, 2024

उबाठा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष व बंजारा नेते संजयभाऊ राठोड यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह केला भारतीय जनता पक्षात प्रवेश !

October 20, 2024

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 जुलै 2025

July 4, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group