TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनिल चौधरींनी गुन्ह्याची माहिती प्रतिज्ञापत्रात लपविली, झालेल्या शिक्षेचाही समावेश नाही; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी यावल-रावेर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवितांना अनेक गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात लपविली तसेच चौधरी यांना झालेल्या शिक्षेचाही यात समावेश नसल्याचे नमूद करण्यात असल्याचा आरोप दीपक पाटील आणि सुधाकर सनान्से यांनी केला असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

दरम्यान, याच प्रकरणातील फिर्यादींचे पती सुधाकर सनान्से आणि दीपक पाटील यांनी आज सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले आहे. यात अनिल चौधरी यांनी अनेक गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. चौधरी यांना झालेल्या शिक्षेचाही यात समावेश नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच नवशक्ती आर्केडमधील दोन गाळ्यांचे मूल्य हे आरटीजीएसने अनिल चौधरी यांना देण्यात आल्यानंतरही त्यांनी खरेदीस टाळाटाळ केल्याने त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सुधाकर सनान्से यांनी दिली आहे.

READ ALSO

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्याविरूध्द न्यायालयाच्या आदेशाने ममता सुधाकर सनान्से यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात भुसावळ शहरातील नवशक्ती आर्केडमधील दोन गाळे ६० लाख रूपये घेऊन खरेदी करून न दिल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे.

यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुधाकर सनान्से आणि दीपक पाटील यांनी केली आहे. यामुळे आता या चौकशीत नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चौधरींवर अलीकडेच गाळ्याबाबत गुन्हा दाखल झाला असतांना या पाठोपाठ ही तक्रार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
Next Post

दिल्लीतील पथ संचलनात जळगावची समृद्धी संत प्रजाकसत्ताक दिनी करणार देशाचे नेतृत्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोनवदला दोन गटात हाणामारी ; धरणगाव पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल !

March 25, 2022

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट १६ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटणार : शरद पवार

July 27, 2021

हिंदू-मुस्लीम बिल्डिंग पेंटर वेल्फेअर असोसिएशनकडून एका सहकाऱ्याला मदतीचा हात !

August 10, 2021

नांदेड येथील चिंधू देवाची यात्रा यंदाही भरणार नाही !

January 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group