TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नांदेड येथील चिंधू देवाची यात्रा यंदाही भरणार नाही !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड, ता. धरणगाव (प्रतिनिधी) सालाबादाप्रमाणे दरवर्षी १४ जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी भरणारी चिंधू देवाची यात्रा यंदाही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द करण्यात आली आहे. नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी सुनील भदाणे यांनी केले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली यात्रा निदान यावर्षी तरी भरेल, अशी उत्सुकता ग्रामस्थांमध्ये होती. परंतू जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यात निर्बंध लागू केलेले असल्यामुळे यावर्षीही १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी येथील चिंधू देवाची यात्रा भरणार नाही. गेल्या दोन वर्षापासून कोरोना साथीच्या निर्बंधांमुळे येथे १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी भरणारी चिंधू देवाची यात्रा यंदाही नसेल. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान होते. त्यामुळे यात्रोत्सव बंद ठेवण्यात आला होता. यावर्षी देखील यात्रा नसल्यामुळे ग्रामस्थांचा हिरमोड झाला आहे.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #corona

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस असोसिएशनतर्फे कोरोना युद्धांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ तातडीने द्यावा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

June 24, 2021

विद्याप्रबोधनीतर्फे आयोजित विदेशात एमबीबीएसबाबत मार्गदर्शनपर चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2021

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे शिरसोली येथे दंत तपासणी शिबीर

October 4, 2025

‘या’ २२ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार ; हवामान खात्याकडून हाय अलर्ट

October 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group