TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘बीएचआर’ घोटाळा : सुनील झंवर यांच्या कार्यालयात वॉटर ग्रेससह गिरीश महाजनांचे लेटर पॅड सापडले?

The Clear News Desk by The Clear News Desk
November 29, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थे मधील गैरव्यवहाराशी संबंधीत संशयित आरोपी उद्योजक सुनील झंवर यांच्या खान्देश कॉम्प्लेक्समधील कार्यालयातून महापालिकेशी संबंधित वॉटर ग्रेस कंपनीच्या कागद पत्रांसह माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटर पॅड  सापडल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, कागदपत्र जप्त केली आहेत. परंतू कुणाच्याही नावाचा कागद हा नेमका कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे, याचा सखोल तपास केल्यानंतर अधिकचे बोलता येईल, अशी प्रतिक्रिया आर्थिक गुन्हे शाखेच्या आयुक्त भाग्यश्री नवटके यांनी ‘द क्लिअर न्यूज’ला देत कुणाचेही नाव घेण्याचे टाळले.

 

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थे मधील गैरव्यवहाराशी संबंधीत उद्योजक सुनील झंवर यांच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. आज सकाळपासून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातील खान्देश कॉम्प्लेक्समधील सुनील झंवर यांचे रमेश ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयात झाडाझडती घ्यायला सुरुवात केली होती. याठिकाणी पोलिसांना महापालिकेशी संबंधित वॉटर ग्रेस कंपनीच्या कागद पत्रांसह एटीएम कार्ड आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटर पॅड सापडल्याची जोरदार चर्चा आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या आयुक्त भाग्यश्री नवटके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शहरात काही ठिकाणी तपासणी सुरु होती. रमेश रमेश ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयात अनेक कागदपत्र जप्त करण्याची कारवाई सुरु आहे. कुणाच्या नावाचा एखादं कागद सापडला म्हणून लगेच निष्कर्ष काढता येत नाही. ते कागदं नेमके कशाशी संबंधित आहेत. याची चौकशी करावी लागेल, त्यावर आताच बोलणे योग्य ठरणार नाही, असे सांगत कुणाचेही नाव घेण्याचे टाळले. तर नवटके या पुढील तपासाठी पुण्याला रवाना झाल्याचे कळते. दरम्यान, अटकेतील चारही आरोपींची पुण्यात चौकशी सुरु असून त्यांना जळगाव आणले जाण्याची शक्यता कमी आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
Next Post

कल्पना माळी यांना महाराष्ट्र समता शिक्षक परिषदेचा 'आदर्श शिक्षक पुरस्कार ' जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले २५,०७२ कोरोनाबाधित, ३८९ रुग्णांचा मृत्यू

August 23, 2021

कृषी कायदे : अमेरिकेत आंदोलनावेळी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

December 13, 2020

लस घेतलेल्यांना मास्कची गरज नाही ; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची घोषणा

May 14, 2021

एकाच इमारतीत पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळल्यास करणार सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

April 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group