TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवडचे अनिल गंगतीरे, गोपाल माळी यांचा बीआरएसमध्ये प्रवेश ; राजकीय समीकरण बदलणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 16, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) येथील महाकाल फौंडेशनचे अध्यक्ष अनिल गंगतीरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलमधून निवडून आलेले कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गोपाळ माळी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हैदराबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याहस्ते भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला.

बोदवड तालुक्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा प्रवेश झाला असून राष्ट्रवादीच्या पँनलमधून हमाल मापाडी मतदारसंघातून निवडून आलेले संचालक गोपाल माळी यांनी महाकाल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल गंगतीरे यांच्यासोबत हैदराबाद येथे मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते पक्षात प्रवेश केला.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती पक्षाच्या विस्तारासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. ठिकठिकाणच्या सक्रिय कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांना पक्षात प्रवेशासाठी आमंत्रित केले जात आहे. बोदवड तालुक्यातील महाकाल फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणारे तसेच बोदवड परिसर जलसिंचन योजनेस लवकर निधी मिळावा म्हणून बोदवड ते मुंबई कार्यकर्त्यांसह पदयात्रा काढल्याने चर्चेत असलेले अनिल गंगतिरे यांच्याशी भारत राष्ट्र समितीच्या पक्षाकडून संपर्क साधण्यात आला आणि तेलंगणा मॉडेल कसे राबवले जाते?, हे पाहण्यासाठी हैदराबाद येथे आमंत्रित केले होते. त्यानुसार अनिल गंगतिरे यांच्या सोबत फाऊंडेशन मध्ये सक्रिय असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गोपाल माळी, मराठा सेवा संघप्रणित वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे माजी तालुका अध्यक्ष तुषार उगले, जगदीश हजारी, कपिल मराठे यांच्या सह 13 आँगस्ट रोजी तेलंगणा राजधानी हेदराबाद येथे आमंत्रित केल्यानुसार भेट देण्यासाठी गेले. त्यावेळी दोन दिवस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून तेलंगणा मॉडेलसंबधी माहीती देत काही उपक्रम दाखविले गेले.

तसेच पक्षाचे शेती उद्योग शिक्षण आरोग्य संबधी कामाची माहिती व ध्येय धोरणे याचा परिचय करून दिला. एवढेच नव्हे तर, पक्षात काम करण्यासाठी इच्छूक असल्यास तुमचे स्वागत आहे असे म्हणत आमंत्रित केले. पक्ष कामाच्या बद्दल माहीती घेतल्यानंतर पक्षाच्या सहाय्याने तालुक्यात काम करण्याची संधी लक्षात घेत यासर्वांनी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
या सर्वाचा तेलंगणा मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी पक्षाची ओळख असलेले गुलाबी रंगाचा रूमाल देऊन पक्षात स्वागत केले. तसेच पक्ष विस्तारासाठी पुढील सुचना दिल्या. त्यानुसार आता तालुक्यात पक्ष वाढीचे नियोजन करण्यात येईल, असे अनिल गंगतिरे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

अनुभूती निवासी स्कूल येथे ध्वजारोहण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास’ ; गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या वृत्ताचं मुख्यमंत्र्यांकडून खंडन

April 1, 2022

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले २८१ कोरोनाबाधित !

January 26, 2022

अवैध दारू व अवैध धंदे बंद करण्याबाबत अनोरे ग्रामस्थांचे पोलिसांना निवेदन !

February 2, 2023

विवाहीतेचा छळ; पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा

January 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group