TheClearNews.Com
Saturday, May 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विवाहीतेचा छळ; पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) घर बांधण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आण असा तगादा लावून सावखेडा शिवारातील शिवबा येथील विवाहीतेचा छळ केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा तालूका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

सावखेडा (ता.जळगाव) शिवारातील शिवबा नगरातील विवाहीता प्रतिभा रामनंदन पाल (वय २४) यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे, पिडीतेचा विवाह भांडूप (मुंबई) येथील रामानंद गिरधारी पाल यांच्या सोबत (वर्ष २०१९) मध्ये झाला आहे. लग्नानंतर चार-पाच महिन्यांनी पती व सासरच्या मंडळींनी विवाहीतेच छळण्यास सुरुवात केली. घर बांधण्यासाठी माहेरुन १ लाख रुपये आणावे यासाठी पती रामानंद पाल, नणंद-किरण पाल, सुमन पाल, नंदलाल गिरधारी पाल अशा चौघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक उमेश ठाकरे करत आहेत.

READ ALSO

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 मे 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

May 9, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 मे 2026 !

May 9, 2026
गुन्हे

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

May 8, 2026
क्रीडा

७ व १९ वर्षाखालील जिल्हा निवड बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन

May 8, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

May 8, 2026
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
Next Post

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ विरोधी पक्षांचा बहिष्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उपमुख्यमंत्र्यांच्या तोतया पीएच्या पत्नीला मुंबईतून अटक

August 17, 2025

तीन प्रियकरांच्या मदतीने नवऱ्याचा ‘असा’ काढला काटा ; घटना वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

May 20, 2022

अल्पवयीन बालिका खून प्रकरण ; पोलिसांच्या वाहनावर दगडफेक, तीन कर्मचारी जखमी !

August 4, 2023

आदिवासी महिलेला मारहाण, विवस्त्र धावतानाचा व्हिडिओ व्हायरल ; आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर गुन्हा !

October 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group