TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव लहान माळीवाडा परिसरात अंखड किर्तन सप्ताहाचे आयोजन !

भाविकांनी किर्तनाचा लाभ घ्यावा, पंच मंडळाचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2022
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील समस्त माळी समाज पंच मंडळ लहान माळी वाडा यांच्या वतीने सालाबादा प्रमाणे ह्या वर्षी देखील कै.दादासो.किसन गबा महाजन यांच्या स्मरणार्थ भटूलाल किसन महाजन व राजेंद्र किसन महाजन यांच्या वतीने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.
दि 1सप्टेंबर गुरूवार पासुन तर 8 सप्टेंबर गुरूवारपर्यंत होत असलेल्या ह्या किर्तन व ज्ञानेश्वरी पारायणचा कार्यक्रमात महाराष्ट्रसह जिल्हा परिसरातील नामांकीत किर्तनकार सहभागी होणार आहेत. तरी शहर व परिसरातील भाविकांनी किर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंच मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनंदिन कार्यक्रम खालील प्रमाणे
सकाळी 4.00 ते 5.30 काकडा आरती, सकाळी 8.00 ते 9.00 प्रार्थना व ज्ञानेश्वरी प्रवचन, संध्याकाळी 5.00 ते 6.00 हरिपाठ

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

रात्री 8.00 ते 11.00 कीर्तनाचा कार्यक्रम पुढील प्रमाणे
गुरुवार 1 रोजी ह भ प मुकेश महाराज,( आंबे पिंपरीकर) शुक्रवार 2 ह भ प बापू महाराज,(मनमाड) शनिवार 3 ह भ प कुमारी मुक्ताबाई महाराज,( आळंदीकर) रविवार 4 ह भ प परशुराम महाराज,( पातोंडा चाळीसगाव) सोमवार 5 ह भ प ज्ञानेश्वर महाराज (जळकेकर),मंगळवार 6 हभप रामकृष्ण महाराज, (लामकाणीकर )बुधवार 7 ह भ प सुनीताताई महाराज,( पाचोरा ) गुरुवार 8 हभप जिवराम महाराज, (कापडणेकर ) यांचे काल्याचे किर्तन होईल, तरी पंचक्रोशितील हजारो भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त माळी समाज अध्यक्ष व पंच मंडळ लहान माळी वाडा धरणगाव यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
Next Post

खळबळजनक : जळगावात पोलिसाच्या कानशिलात लगावली, दोघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘चाळीस वर्ष मी चांगला होतो, मात्र राष्ट्रवादीत जाताच…’ ; खडसेंची भाजपवर टीका

January 10, 2022

साईबाबा संस्थानने ड्रेसकोड बोर्ड नाही हटवला तर आंदोलन : तृप्ती देसाई

December 4, 2020

खळबळजनक : धरणगाव ग्रामीण रुग्णालयात पुन्हा ५ रुग्णांचा मृत्यू !

March 25, 2021

अमळनेरात काटे परिवाराने उत्तरकार्याचा खर्च दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

September 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group