TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : जळगावात पोलिसाच्या कानशिलात लगावली, दोघांविरुद्ध गुन्हा !

कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कौटूंबिक न्यायालयात मदतीसाठी गेलेल्या बापुराव पिरा मोरे (वय ४६) या जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आतिष दिनेश बारसे व अमित दिनेश बारसे (दोन्ही रा.इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) या भावंडाविरुध्द मंगळवारी जिल्हा पेठ पोलिसात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बापुराव मोरे जळगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असून सोमवारी त्यांना डायल ११२ या शासकीय पोलीस वाहनावर आरटीपीसी ड्युटीवर असताना सायंकाळी राजेश सुभाष पाटील (रा.कुरंगी, ता.पाचोरा) यांनी आम्हाला मारहाण होत असल्याचे सांगत मदत मागितली. त्या कॉलनुसार मोरे व हवालदार अय्युब पठाण बी.जे.मार्केटमधील कौटूंबिक न्यायालयात गेले. तेथे मोरे यांनी कोणी कॉल केला व काय मदत हवी?, अशी विचारणा केली. त्यावेळी तिथ राजेश पाटील त्यांची भाची गायत्री मच्छींद्र पाटील, रवींद्र भिका पाटील, बहिण दीपाली मच्छींद्र पाटील (सर्व रा.विखरण, ता.एरंडोल) असे होते. गायत्री हिचा न्यायालयात पती आतिष बारसे याच्यासोबत घटस्फोट झालेला आहे. त्यामुळे चिडून आतिष हा बहिण दिपाली हिच्या अंगावर धावून आला तर चुलत मेहुणे रवींद्र पाटील यांना मारहाण केल्याचे राजेश पाटील यांनी पोलिसांना सांगितले. त्यावर मोरे यांनी तुम्हाला पोलिसात तक्रार द्यायची आहे का? नसेल तर खाली सोडतो असे सांगितले. मोरे यांनी तक्रार द्यायची तयारी दर्शविल्याने या सर्वांना पोलीस वाहनात बसविल्यावर आतिष याने उजव्या बाजुचा दरवाजा जोरात उघडून गायत्री पाटील हिला हात धरुन बाहेर ओढले. त्यावर मोरे यांनी सरकारी वाहनाचा दरवाजा का उघडला?, असा जाब विचारला. यानंतर आतिष याने मोरे यांच्या कानशिलात लगावली. त्याचा भाऊ अमित याने देखील या पोलिसांशी धक्काबुक्की केली. यावेळी शहर पोलीव ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना मदतीसाठी बोलावून घेण्यात आले. तेथून या दोघं भावंडांना शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पहाटेच्या सुमारास दोघं भावंडाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

READ ALSO

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
Next Post

नाशिकहून घरी परतणाऱ्या तरुणाला वाहनाने उडविले ; हेल्मेटसह डोक्याचा चेंदामेंदा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुड न्यूज : जळगाव जिल्ह्यात ९४ टक्के कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले !

October 20, 2020

पतीचे अनैतिक संबंध माहित पडताच विवाहितेला जीवे ठार मारण्याची धमकी !

December 21, 2022

व्हिडीओ गेम पार्लर चालकाकडे खंडणीची मागणी ; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षासह सहा जणांविरुद्ध गुन्हा

November 24, 2021

कांताई सभागृहात मजरुह अकॅडमी तर्फे नऊ जणांचा गौरव

January 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group