TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोरा : संतापजनक ! ५ महिन्यापासून सुरू होता ‘त्या’ अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; ६ जणांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2022
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) मागील ५ महिन्यापासून इयत्ता ७ वीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर गावातील ३ तरुणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पिंपळगाव हरेश्र्वर या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत उघडकीस आली होती. यात आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत असून आरोपी हे मागील पाच महिन्यापासून पीडितेवर अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ३ आरोपींसह त्यांना सहकार्य करणाऱ्या अन्य ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इयत्ता ७ वीमध्ये शिकणाऱ्या मुलीची गावातील एका तरुणाबरोबर ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत या तरुणाने मुलीला गावाबाहेर नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. या घटनेनंतर देखील आरोपीने तिच्यावर बलात्कार करणं सुरूच ठेवले होते. या घटनेविषयी आरोपी तरुणाने इतर २ मित्रांना देखील या प्रकारची माहिती दिली. तरुणाने त्याच्या मित्रांना माहिती दिल्यावर ते तरुण त्याच्यावर नजर ठेऊन होते. या दोघा तरुणांनी आपण गावात सगळ्याचा याविषयी सांगू अशी धमकी देत या मुलीवर बलात्कार करत असत.

READ ALSO

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

मागील ५ महिन्यांपासून हे तिघेही तरुण या मुलीवर सतत बलात्कार करत होते. शुक्रवारी रात्री ९ वाजता मुलगी घराच्या बाहेरून अचानक गायब झाली आणि रात्री उशिरा घरी परतल्यावर आईवडिलांनी मुलीला विश्वासात घेत विचारले असता, हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही दिवसात या तिन्ही तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. आता हा त्रास असह्य झाल्याच सांगत मुलीने घडला प्रकार आपल्या आईवडिलांच्या कानावर घातला आहे.

यामुळे मुलीवर बेतललेल्या या प्रसंगानंतर आईवडिलांनी आज पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेशवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेत पीडितने दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीवर बलात्कार करणाऱ्या ३ तरुणांना आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या अन्य चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात पोक्सो, अॅट्रो सिटी आणि बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

May 20, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

May 20, 2026
गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
गुन्हे

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

May 19, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
Next Post

ग्रामपंचायतमध्ये पाण्याची समस्या घेऊन गेलेल्या ३० वर्षीय महिलेचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…तर ‘त्यांचा’ आता ‘राम नाम सत्य’ होईल’ – योगी आदित्यनाथ यांचा गंभीर इशारा

November 1, 2020

प्राचार्य काटे दांपत्यासह मुलीचा दिल्लीत सत्कार

August 18, 2021

‘अतिरेक्यांनी पैसे पाठवले, तुम्हाला अटक होईल’ म्हणत 20 लाखांचा गंडा !

September 26, 2025

महावितरणकडून वीजपुरवठ्याची उच्चांकी झेप ; तब्बल २३०७५ मेगावॅटचा विक्रमी वीजपुरवठा

February 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group