TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युरोपमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला ; ‘या’ देशात २० दिवसांचा लॉकडाउन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2021
in आरोग्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ऑस्‍ट्रियामध्ये कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी आजपासून सरकारने देशभरात २० दिवसांच्‍या लॉकडाउनची घोषणा केली आहे. नागरिकांनी आवश्‍यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन ऑस्‍ट्रिया सरकारने केला आहे. दरम्यान, युरोपमध्येही पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढतांना दिसत आहे.

ऑस्‍ट्रिया २० दिवसांचा लॉकडाउन

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

ऑस्‍ट्रिया सरकारने देशभरात २० दिवसांच्‍या लॉकडाउनची घोषणा केली आहे. ऑस्‍ट्रियामध्‍ये लॉकडाउन काळात रेस्‍टॉरंटसह दुकाने बंद ठेवण्‍यात येणार आहेत. तसेच मोठ्या कार्यक्रमांचे आयोजनही रद्‍द करण्‍यात आले आहे. पुढील १० दिवसांनंतर परिस्‍थितीचा आढावा घेतला जाईल. यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही प्रशासनाने स्‍पष्‍ट केले आहे.

युरोपमध्ये कोरोनाचे पुन्हा डोकंवर

युरोपमधील काही देशांमध्‍ये पुन्‍हा एकदा कोरोना संसर्गाने डोकेवर काढले आहे. यामुळे आता जर्मनीमध्‍ये कोरोना प्रतिबंधक लसी घेणे सक्‍तीचे केले आहे. जर्मनीमध्‍ये कोरोनाची चौथी लाट असल्‍याचे सरकारने स्‍पष्‍ट केले आहे. ऑस्‍ट्रियामध्‍ये १३ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन असेल. मात्र यानंतर कोरोना प्रतिबंधन लस घेतलेले नाही, अशा लोकांवरील प्रतिबंध कायम ठेवण्‍याचा सरकारचा विचार असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
Next Post

१० हजाराची लाच मागणाऱ्या दोन आरटीओ एजंटांना एसीबीने केली अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खानदेश कलाकाराची, संताची भूमी ; पुढच्या पिढीला हा समृद्ध वारसा समजावा म्हणून हा महासंस्कृती महोत्सव : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 4, 2024

शतपावली करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र लांबवले !

April 6, 2025

एरंडोल तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार ; असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

March 19, 2025

गडकरींच्या घरासमोर आंदोलन ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुपकरांना घेतले ताब्यात

November 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group