TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनोकल्प कंपनीच्या कार्यालयात धुडगूस प्रकरणी आणखी एकाला अटक !

चारचाकीतून पळून जाताना पोलिसांनी सिनेस्टाईल घेतले ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रामदास कॉलनीतील मनोकल्प या कंपनीच्या कार्यालयात जबरदस्तीने घुसून तेथील साहित्य व रोख रक्कम लुटून नेल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी राजेश घनश्याम पाटील (वय ५१, रा. शिवरामनगर, जळगाव) यांना शनिवारी रात्री शिव कॉलनीत महामार्गावरून पळून जाताना सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली. रविवारी न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.

मनोकल्प ट्रेडिंग अॅण्ड सर्व्हिसेसचे संचालक मनोज लिलाधर वाणी (वय ४०, रा. जिल्हा परिषद कॉलनी) यांच्या रामदास कॉलनीतील कार्यालयात ३१ ऑक्टोबर रोजी दोन वाहनांतून आलेल्या ११ जणांनी बळजबरीने कार्यालयाचे मूळ रेकॉर्ड, मौल्यवान अटक केली आहे. दस्तऐवज, संगणक, लॅपटॉप, पूजेचे सोने-चांदीचे शिक्के व रोख रक्कम नेल्याची फिर्याद मनोज वाणी यांनी दिली होती. त्यावरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात १२ नोव्हेंबर रोजी जितेंद्र उर्फ रवी देशमुख, विनोद देशमुख, राजेश घनश्याम पाटील यांच्यासह ११ जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.

READ ALSO

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

विनोद देशमुख, जगदीश पाटील व मिलिंद सोनवणे यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. रवी देशमुख यांच्यासह इतरांना पोलिसांनी राजेश पाटील शनिवारी चारचाकीतून महामार्गाने पळून जात असल्याची माहिती मिळाल्यावरून रामानंदनगर पोलिसांनी शिव कॉलनीजवळ त्यांना सिनेस्टाईल अटक केली. तपास अधिकारी गोपाळ देशमुख यांनी त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
Next Post

माझ्या सोबत लव्हशिप कर म्हणत विवाहितेचा विनयभंग ; मेहुणबारे पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊत यांनी साधला भाजपवर निशाणा

December 28, 2020

पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुम्हाला देते बँकेपेक्षा जास्त रिटर्न

January 28, 2022

भडगाव तहसील कार्यालयात अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेचा १३ ऑगस्ट रोजी लिलाव होणार

August 3, 2021

महात्मा फुले महामंडळ अपहार प्रकरण : आर्थिक गुन्हे शाखेकडून भुसावळातून एकाला अटक !

December 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group