TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

vijay waghmare by vijay waghmare
June 21, 2025
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) येथे सेवा फाऊंडेशन आयोजित दिवंगत माजी क्रिकेटपटू शेख जाकीर, फिरोज खान, जत्ताब खान, शेख बिस्मिल्ला, शेख जावेद, शेख तन्वीर, अब्दुल नबीयांच्या स्मरणार्थ ३० वया पेक्षा जास्त असलेले माजी खेळाडूंची मनियार लिजेंड क्रिकेट स्पर्धा नशिराबाद येथे पार पडली. त्यात एकूण ८ संघाने आपला सहभाग नोंदवला.

अंतिम सामना रायझिंग स्टार आणि अन्वारीया ग्रुप यांच्या दरम्यान खेळविण्यात आला. रायझिंग स्टार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ४ षटकात ७ गडी बाद फक्त २० धावा करू शकला. गोलंदाजीत अन्वारीया ग्रुपतर्फे अब्दुल यांनी एक आणि मतीन शेख व मोहम्मद फजल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रतित्तरात अन्वारीया ग्रुप संघाने दोन षटकात तीन गडी बाद २५ धावा करून हा अंतिम सामना जिंकला.

READ ALSO

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

गोलंदाजीत सय्यद नईम व शेख नादर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. पंच व गुणलेखक म्हणून सय्यद फिरदौस वसीम शेख, शेख जफर, अमान शेख यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी शेख अन्सार, शेख अल्ताफ, शेख मुश्ताक, शेख जाविद, शेख मोईन, मोहम्मद फजल, शेख मतीन, यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Anwariya Group won the titleNashirabad

Related Posts

जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
क्रीडा

नाईट टुर्नामेंटमध्ये जैन इरिगेशनचा फुटबॉल संघ विजयी

January 28, 2026
जळगाव

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

January 26, 2026
गुन्हे

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, आजोबासह नातू ठार

January 26, 2026
Next Post

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आरोग्य मंत्र्यांनी स्वतः घेतला कोरोना लसीचा डोस

November 20, 2020

संतापजनक ! निर्दयी पतीने पत्नीवर उकळतं पाणी टाकलं

August 19, 2021

पं.स. कर्मचारी करतात पैशांची मागणी ; आ. चंद्रकांत पाटील यांच्या समोर ग्रामस्थांची तक्रार !

August 17, 2023

‘हिंदू मुली, मुलांचे लग्नासाठी धर्मांतर ही मोठी चूक’ : मोहन भागवत

October 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group