TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पं.स. कर्मचारी करतात पैशांची मागणी ; आ. चंद्रकांत पाटील यांच्या समोर ग्रामस्थांची तक्रार !

तालुका आढावा बैठकीत अनेक धिकाऱ्यांना आ. चंद्रकांत पाटील यांनी खडसावले !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 17, 2023
in बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) आज दुपारी चार वाजता अग्रेसन भवन येथे तालुका आढावा बैठक ठेवण्यात आली होती. यावेळी तालुक्यातील पंचायत समिती कर्मचारी पैश्यांची मागणी करतात, अशी गंभीर तक्रार ग्रामस्थांनी केल्यानंतर खळबळ उडाली.

या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार मयुर कळसे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे ,नगरपंचायत मुख्यालय अधिकारी गजानन तायडे , नगराध्यक्ष आंनदा पाटील संजय गांधी निराधार योजना बोदवड अध्यक्ष डॉ. उध्दव पाटील,मुक्ताईनगर संजय गांधी योजना अध्यक्ष आनंदराव देशमुख हजर होते. यावेळी तालुक्यातील पंचायत समिती अन्तर्गत कामाबाबत तसेच कर्मचारी गैरवर्तना बाबत जास्त तक्रारी तालुक्यातील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केल्यात. यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजच्या माध्यमातून करण्यात येणारे घरकुल, गोठा, शौचालय यासाठी मिळणारा पहीला निधी तसेच उर्वरित मिळणारा निधी लाभार्थी यांना मिळावा यासाठी दिनेश अंजाळे, लोकेश सरोदे व बांधकाम कर्मचारी घरकुलासाठी १० हजार, गोठा ५ हजार, शौचालयसाठी २ हजार रूपये मागणी करतात, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या.

READ ALSO

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

मुक्तळ येथील जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना मधून घेण्यात आलेल्या विहिरीला पुरेसे पाणी नसताना ठेकेदाराने योजनेसाठी असलेल्या अटी व शर्तीचे पालन न करता नियम बाह्य पध्दतीने जलवाहिनीचे काम सुध्दा करून टाकले व टाकीचे काम ही सुरू असुन अशी तक्रार मुक्तळ येथील प्रकाश पाटील यांनी केली. यावेळी आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नियमबाह्य कामाचे देयक अदा करू नये, असे निर्देश दिले. गौण खनिज स्वामित्व रक्कम ग्रामपंचायतीला परत मिळते त्यासाठी ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतला मिळणाऱ्या गौण खनिज स्वामित्व रक्कम मिळणे बाबत महसूल विभागाकडे पत्र व्यवहार केलेला आहे का? असा प्रश्न केला असता नाही असे उत्तर ग्रामसेवककडून आले.

आमदारांनी विषयी गटविकास अधिकारी यांनी आढावा घेऊन ज्या ग्रामसेवकाचा असे पत्र दिले नसतील त्यांना कारने दाखवा नोटीस द्यावी असे निर्देश दिले. या बैठकीत जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाच्या रिक्त जागान बाबत लवकर निर्णय घेऊन शिक्षक किवा स्वयंसेवक नेमणूक करावी अशी नागरिकांनी मागणी केली. बोदवड येथील उर्दू शाळा शिक्षक रफिक अहमद ताज हे विद्यार्थ्यांना त्रास देतात तसेच पालकांनी सुध्दा असभ्य भाषेत बोलतात माझे राजकीय संबंध असून माझे कोणी बिघडवू शकत नाही, असे म्हणतात म्हणून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी बशिर कंडक्टर यांनी केली.

यावेळी पाच शिधापत्रिका धारकांना आमदार पाटील यांच्या हस्ते शिधापत्रिका वाटप करण्यात आले. यावेळी तालुक्यातील यावेळी स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, निना पाटील, सुभाष देवकर ,दिनेश माळी ,गोलू बरडीया ,हर्षल बडगुजर,तसेच तहसील, पंचायत समिती, शिक्षण विभाग ,वीज वितरण विभाग, कृषी विभाग, राज्य परिवहन महामंडळ ,सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायत , यांचे कर्मचारी यांच्यासह तालुक्यातील तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,राजकीय पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
Next Post

जिल्ह्यात 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' अभियान राबविण्यात यावे‌ : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वे कर्मचाऱ्याच्या घरात डल्ला ; सोने चांदीच्या दागिन्यांसह हजारोंचा ऐवज लंपास !

January 11, 2026

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे १५ कोरोनाबाधित, २२ झाले बरे !

July 12, 2021

अमळनेर : संत गजाननांच्या प्रकटदिनाला भाविकांची अलोट गर्दी !

February 14, 2023

सख्खा भाऊ पक्का वैरी : पुतण्याच्या मदतीने केला लहान भाऊचा निर्घृण खून ; ‘हे’ कारण आले समोर !

July 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group