TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

घरातील साहित्याची तोडफोड करीत मारहाण : परस्परविरोधात गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
August 27, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी रईस शेख नूर मोहम्मद (वय २८, रा. पिंप्राळा हुडको) या तरुणावर चॉपरने वार करीत प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर याच वादातून चौघांनी संजय श्रावण शेजवळ (वय ५५, रा. पिंप्राळा हुडको) यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन साहीत्याची तोडफोड केली. ही घटना दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पिंप्राळा हुडको परिसरात घडली. याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

भंगार विक्री करणारा रईस शेख नूर मोहम्मद हा दि. २४ रोजी घराजवळ बकऱ्यांना चारा टाकून संविधान चौकात गेला होता. त्यावेळी सुमीत शेजवळ हा अन्य एका जणासोबत दुचाकीवरुन त्याठिकाणी आला. त्याने माझ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध का केले असे म्हणत कमरेला खोचलेला चॉपर काढून आज तुला मारुनच टाकतो म्हणत त्याच्या मानेवर वार केले. परंतू रईस याने वार चुकविल्यामुळे तो चॉपर कानावर लागला. दरम्यान, शेजवळ सोबत असलेल्या इसमाने देखील त्याच्याजवळील चॉपरने रईसच्या डोक्यात वार करुन त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर दोघ जण दुचाकी सोडून तेथून पसार झाले.

READ ALSO

रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड चाचणी

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

दोघांविरुद्ध जीवेठार मारल्याप्रकरणी गुन्हा गंभीर जखमी झालेल्या रईस शेख हा रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस ठाण्यात गेला. मात्र पोलिसांनी त्याला मेडीकल मेमो देत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असतांना रईस शेख याने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित सुमित संजू शेजवळ याच्यासह अन्य एका विरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासचक्रे फिरवित दोघांना केली अटक

गुन्हा दाखल होताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी तपासचक्रे फिरवित सुमित संजय शेजवळ (रा. पिंप्राळा हुडको) व शुभम तुळशीराम राठोड (रा. रामेश्वर कॉलनी) या दोघांना अटक केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonYouth attacked with a chopper following a romantic relationship with a woman

Related Posts

क्रीडा

रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे साठी जिल्हा निवड चाचणी

October 17, 2026
जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
Next Post

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष

September 30, 2020

पत्नीच्या जाचाला कंटाळून जळगाव रेल्वे स्थानकावर वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न ; पोलिसांनी समजूत घालून घराकडे केले रवाना

March 27, 2022

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

December 16, 2021

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम जिल्ह्यात दहा लाख नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण

September 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group