TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा

vijay waghmare by vijay waghmare
August 27, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देण्यासह तिच्या आईला शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या धनराज गजानन कोळी याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी ६ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

अल्पवयीन मुलीच्या घरासमोर येऊन धनराज कोळी याने २१ ऑक्टोबर २०१८ रोजी मुलीला बाहेर बोलवत ‘तू माझ्या सोबत प्रेमसंबंध ठेव’ असे म्हणाला होता. त्या वेळी मुलीची आई घरा बाहेर आली असता तिला शिवीगाळ करत ‘तुझ्या मुलीला आम्ही उचलून घेऊन जाऊ, तू आमचे काहीही करू शकत नाही. आमच्या नांदी लागली तर तुला व्यवस्थित जगू देणार नाही’ अशी धमकी दिली होती. या घटनेपूर्वीही मुलगी शाळेत जात असताना धनराज हा तिचा वेळोवेळी पाठलाग करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून मुलीच्या आई-वडिलांनी तिचे शाळेत जाणे बंद केले होते.

READ ALSO

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

पाच साक्षीदारांची ठरली महत्वपुर्ण

या प्रकरणी मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता व विशेष सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी अमोल पाटील यांनी मदत केली.

पुराव्यांसह युक्तीवाद ठरला ग्राह्य

सरकार पक्षाचा पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने धनराज याला पोक्सो कलमान्वये ६ महिने सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, शांतताभंग केल्याप्रकरणी (भादंवि कलम ५०४) ३ महिने सश्रम कारावास, धमकी दिल्याप्रकरणी (भादंवि कलम ५०६) ३ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonSix months' imprisonment for man who stalked and harassed a minor girl

Related Posts

अमळनेर

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 18, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

October 17, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
क्रीडा

आंतरजिल्हा १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी २५ ऑक्टोबर रोजी जिल्हा निवड चाचणी

October 17, 2026
जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित !

September 29, 2021

जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १२० खेळाडूंनी नोंदविला सहभाग !

July 15, 2024

ईडीने सोमय्यांना अधिकृत प्रवक्ता केलं का ? : नवाब मलिक

December 11, 2021

उध्दव ठाकरे यांची आज जळगावात सभा !

May 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group