TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुरुपौर्णिमानिमित्त महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे “महामुनी पतंजली ते आईन्स्टाईन” विषयावर व्याख्यान

vijay waghmare by vijay waghmare
July 22, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी | गुरुपौर्णिमानिमित्त रविवारी २१ जुलै रोजी जळगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अनुषंगाने महाराष्ट्र योग शिक्षक संघ जळगाव शाखेतर्फे आणि माऊली योगा क्लासच्या वतीने जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील सिद्धार्थ लॉन येथे रविवार २१ जुलै रोजी सकाळी ७ वाजता गुरुपौर्णिमानिमित्त महामुनी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन नुरोसर्जन डॉ. राजेश जैन यांचे महामुनी पतंजली ते आईन्स्टाईन” या विषयावर व्याख्यान घेण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे असलेले नुरोसर्जन डॉ.राजेश जैन यांनी यावेळी उपस्थित त्यांना “महामुनी पतंजली ते आईन्स्टाईन” या विषयावर संपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर जैन यांनी “जीवनात जगत असताना मनुष्याने काय केले पाहिजे,आणि काय नाही केले पाहिजे, तसेच जीवनात घेतलेले ज्ञान इतरांना देऊन तो कसा फायदा करता येईल, याचा विचार करावा, कारण शेवटच्या क्षणाला आपण आपण जीवनात घेतलेले ज्ञान जाताना वाटून जावे. म्हणजे घेताना घेत राहावे, आणि देताना देत रहावे अशी साधी उदाहरणे देऊन जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला. याचबरोबर डॉक्टर अभय गुजराती यांनी देखील महामुनी पतंजली यांच्या संदर्भात माहिती व्यक्त करत मार्गदर्शन केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2026 !

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

कार्यक्रमाचे सुरुवात ओमकार यांनी करण्यात आली. महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव यांनी कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांच्या परिचय देऊन त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान गुरुपौर्णिमा असल्या कारणामुळे यावेळी योगशिक्षक आणि योगसाधक यांनी गुरु आणि शिष्याची परंपरा कायम ठेवत शिष्यांनी गुरूच्या पायात लीन होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी गुरु असलेले शिक्षकांनी देखील त्यांना भरभरून आशीर्वाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगशिक्षिका अर्चना गुरव यांनी केले.

या कार्यक्रमात महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे सदस्य तसेच योग गुरु हेमांगी सोनवणे अरविंद साफ कर तसेच सुभाष जाखेडे यांच्यासह महाराष्ट्र योग शिक्षण संघाचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि सन योगा क्लासेस योग साधक, माऊली योगा क्लासेस चे योग साधक यांच्यासह इतरांची मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2026 !

September 23, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशीभविष्य २२ जुलै २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरपंच परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी निर्दोष पवार यांची तर महिला तालुकाध्यक्षपदी पुनम अत्तरदे यांची निवड

January 25, 2022

वाळू माफियांची मुजोरी वाढली, चोपडा प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनावर ट्रॅक्टर चढवले !

December 20, 2023

जळगाव एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या आवारातून वाळूचे डंपर चोरीला !

October 19, 2020

Gold-Silver Rate Today : सोने चांदी महागले ; जाणून घ्या..आजचा भाव !

March 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group