TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा : राज्य सरकारतर्फे एसटी महामंडळाला १ हजार कोटीची मदत

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2020
in अर्थ, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) पैशा अभावी आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार करणे राज्य परिवहन मंडळाला शक्‍य झाले नव्हते. त्यासाठी राज्य सरकारने एस. टी. महामंडळाला एक हजार कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. पुढील सहा महिने ही मदत टप्प्याटप्याने मिळणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही घोषणा करण्यात येत आहे. परब हे राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले की आर्थिक अडचणीत आलेल्या एसटी मंडळाला या मदतीमुळे मोठाच हात मिळणार असून त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही पैसा उपलब्ध होणार आहे. पुढील सहा महिने हा पैसा उपयोगी पडणार आहे. एसटीचे प्रवासी दिवसेंदिवस वाढत असून लवकरच एसटी आपल्या नेहमीच्या मार्गावर येईल असे ते म्हणाले.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

दरम्यान, गेल्या तीन महिन्यापासून प्रलंबित एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कोंडी अखेर फुटली आहे. सोमवारी एका महिन्याचे वेतनाची घोषणा केल्यानंतर मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर राज्य सरकारने एसटी महामंडळाला एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्याची घोषणा परिवहन मंत्री ऍड.अनिल परब यांनी केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सर्व महिन्याचे वेतन दिवळीपूर्वीच दिले जाणार आहे.

करोनाच्या काळात एसटी अनेक महिने बंद असल्याने एसटीला तब्बल तीन हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देणेही शक्‍य झाले नव्हते. एसटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार थकला होता. त्यातील एक महिन्याचा पगार वितरीत झाला असून उर्वरीत दोन महिन्यांचा पगार दिवाळीपुर्वी वितरीत केला जाणार आहे, असे परब यांनी स्पष्ट केले.

दरम्यान एसटी कर्मचारी संघटनांनी आक्रोश आंदोलन सुद्धा केले, त्याशिवाय वेतन मिळत नसल्याने 2 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केली आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : दिराने आंघोळीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वाहिनीवर केला बलात्कार !

January 18, 2022

अमळनेरातील कुख्यात गुंड विशाल सोनवणेवर एमपीडीएची कारवाई !

March 16, 2023

शासन “आधारवड” म्हणून अनाथ बालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : ना. गुलाबराव पाटील

October 8, 2021

धक्कादायक ! बेरोजगार मुलांच्या दारूच्या व्यसनापायी आईचा गेला जीव ; घटना जाणून घेतल्या नंतर तुम्हाला बसेल धक्का !

February 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group