TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत व्यायामशाळा विकास अनुदानाकरीता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा नियोजन समिती, जळगावमार्फत उपलब्ध अनुदानातून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांचेकडून अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत व्यायामशाळा विकासासाठी सन २०२१-२२ मध्ये अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. फक्त अनुसूचित जाती (एस.सी) संवर्गासाठी कार्यरत अशा सर्व शासकीय संस्था संचलित अनुदानित शाळा/कनिष्ठ महाविद्यालये/वस्तीगृहे, ज्यांना शिक्षण विभागाने/ समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे. अशा संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे ३० सप्टेंबर, २०२१ पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन मिलींद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

शिक्षण विभागाने/समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे अशा संस्था तसेच ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकांनी त्यांच्या क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या वस्ती, वाडी या ठिकाणची लोकसंख्या कमीत कमी ५०० अथवा ज्या अनुदानीत शाळा/महाविद्यालय/वस्तीगृहे यांच्याकडे शासकीय नियमानुसार १ हजार स्वेअर फुट जागा उपलब्ध आहेत ते अनुदानासाठी प्रस्ताव करु शकतात. व्यायामशाळा विकास योजनेतंर्गत संस्था/शाळेच्या नावे १ हजार स्वेअर जागा व सातबारा उतारा किंवा दुय्यम निबंधक विभाग यांच्याकडे नोंदणीकृत ३० वर्षाच्या कराराने असलेली जागा आहे. तसेच कमीत कमी ५०० लोकसंख्या असलेल्या वाडी याकरीता प्रस्ताव दाखल करण्यास पात्र असतील.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

या योजनेतंर्गत व्यायामशाळा बांधकामाकरीता रुपये ७ लाख किंवा अंदाजपत्रकीय रक्कमेच्या अनुदानापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून देण्यात येईल. त्यानंतर व्यायामशाळा साहित्याकरीता ७ लाख अथवा अंदाजपत्रकीय रक्कम यापैकी कमी असलेले अनुदान देण्यात येईल. व्यायामशाळा बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करतांना शासन निर्णयानुसार ५०० स्वेअर फुट हॉल, पुरुष/महिला चेजींग रुम, टॉयलेट ब्लॉक व कार्यालय इ. बाबी घेणे आवश्यक राहिल.

अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत सन २०२१-२२ यावर्षासाठी अनुदान मागणीचे प्रस्ताव मागविण्यात येत असुन या योजनेचा लाभ/फायदा घेवू इच्छिणाऱ्या फक्त अनुसूचित जाती (एस.सी) संवर्गातील लाभार्थीकरीता कार्यरत अशा सर्व शासकीय संस्था संचलित अनुदानित शाळा/कनिष्ठ महाविद्यालये/वस्तीगृहे ज्यांना शिक्षण विभागाने समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था यांनी अनुदान मागणीचे प्रस्ताव सादर करणे संदर्भात अर्जाचा विहित नमुना व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधून त्याच कालावधीत परिपूर्ण प्रस्ताव ऑनलाईन jalgaonsports.in या वेबसाईट वर अपलोड करुन व अपलोड केलेल्या प्रस्तावाची प्रिंट काढून ती प्रत मुळ कागदपत्र असलेला प्रस्ताव असे दोन प्रतीत यादीनुसार योग्य त्या कागदपत्रांच्या पुर्ततेसह सादर करावेत. असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ४ कोरोनाबाधित, ६ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संजय राऊतांवर निलेश राणेंचा एकेरी भाषेत हल्लाबोल, म्हणाले…

August 2, 2021

कर्जाला कंटाळून धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या !

July 26, 2024

साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन करतायेत : सुप्रिया सुळे

March 31, 2021

आईलाच असते घराची काळजी; घरासारखं जळगावचा संभाळ करेल : जयश्रीताई महाजन यांचा भावनिक साद !

November 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group