कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) कासोदा येथील माजी ग्रामपंचायत सरपंच तथा शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते संजू भाऊ नवाल यांची एरंडोल तालुका जातीय सलोखा शांतता समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचे सहकारी तसेच राजकीय व पत्रकार मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले.