TheClearNews.Com
Tuesday, August 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

१५ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या ; सुसाईड नोटमध्ये मृत्यूचा बदला घेण्याची इच्छा केली व्यक्त

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2021
in गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनौ (वृत्तसंस्था) एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील जौनपूरमध्ये घडली आहे. मृत्यूपुर्वी या मुलीने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. बाबा तुम्ही माझ्या मृत्यूच्या बदला त्याच्याकडून अवश्य घ्या, अशी मृत्यूचा बदला घेण्याची इच्छा तिने आपल्या पित्याला व्यक्त केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जौनपूर जिल्ह्यातील सुरेरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीला काही तरुण त्रास देत होते. त्यामुळे ही मुलगी खूप त्रस्त होती. दरम्यान, ही मुलगी रात्री झोपण्यासाठी खोलीत गेली. मात्र सकाळी खूप उशिरापर्यंत खोलीतून बाहेर आली नाही. तेव्हा आईने दरवाजा उघडला असता तिला धक्काच बसला. या मुलीने पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास बनवून आत्महत्या केली होती.

READ ALSO

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

त्यानंतर आईने केलेला आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले. दरम्यान, कुटुंबीयांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये तिने तिच्या मृत्यूसाठी रुस्तमला जबाबदार धरले होते. त्याने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप मृत मुलीने या सुसाईड नोटमधून केला होता. तसेच माझ्या मृत्यूला रुस्तम जबाबदार आहे. बाब माझ्या मृत्यूचा बदला घ्या, असी विनंतीही केली होती.

दरम्यान, या आत्महत्येच्या घटनेनंतर या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात सहभाग असलेल्या दोन जणांना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी असलेला रुस्तम अद्याप पोलिसांच्या हाताबाहेर आहे. त्याला पकडण्यासाठी पोलीस जोरदार शोधमोहीम राबवत आहेत. मात्र तो पोलिसांना हुलकावणी देत आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
Next Post

अंजनी प्रकल्पातील जलसाठा सिंचनासाठी उपलब्ध व्हावा ; आ. चिमणराव पाटलांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आदर्श माध्यमिक विद्यालय पिंप्री खु येथे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण

February 2, 2022

यावल येथे आ. शिरीष चौधरी यांच्या वाढदिसनिमित्त दिव्यांग बांधवांना सायकल वाटप !

June 15, 2022

दुदैवी घटना : गिरणा नदीत बुडून तरूण शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू !

August 27, 2024

टीईटी घोटाळा ! पास असूनही २१ शिक्षकांनी पात्रतेसाठी पैसे दिले ; तपासात समोर आली धक्कादायक माहिती !

February 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group