TheClearNews.Com
Tuesday, February 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फेसबुकवर बनावट खाते उघडून तरुणींसोबत चॅटिंग करणारा अटकेत

The Clear News Desk by The Clear News Desk
October 21, 2020
in गुन्हे, चोपडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तरुणीचा मोबाईल चोरी केल्यानंतर तिच्याच नावाचे बनावट फेसबुक खाते तयार केले. त्या तरुणीच्या नावाने फेसबुकसह इतर सोशल मिडीयावर तरुणींसोबत चॅटिंग करणारा आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक महिती अशी की, तांत्रीक माहितीच्या आधारे तपास पुढे सरकत असतांना माहिती मिळाली की, चोपडा तालुक्यातील गोरगावले येथील प्रशांत जगन वारडे (वय-26) हा तरुण हे प्रकार करत आहे. पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. सचिन सोनवणे, अरविंद वानखेडे यांनी आरोपीचा शोध घेत त्याला सापळा रचून ताब्यात घेतले असून कसुन चौकशीअंती त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला सॅंमसंग कंपनीचा मोबाईल व इतर सिमकार्ड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सायबर पोलिस पथकाने त्याला अटक केली असून मिळालेल्या माहितीनुसार अटकेतील आरोपीविरुद्ध चोपडा व गुजरात राज्यातील सुरत येथे गुन्हे दाखल आहेत.

READ ALSO

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

पाडळसरे धरणाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव द्यावे : कृषिभूषण साहेबराव पाटलांची मागणी !

असा घडला प्रकार-
चोपडा तालुक्यातील एका तरुणीचा तिच्या राहत्या घरातून मोबाईल कुणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेला होता. या घटनेनंतर काहीदिवसांनी तिचा असे निदर्शनास आले की, तिचा फोटो वापरुन कुणीतरी तिच्या नावाने बनावट फेसबुक खाते ऑपरेट करत आहे. बनावट फेसबुक वर आपला फोटो बघून त्या तरुणीला धक्काच बसला होता. तिच्या चोरी झालेल्या मोबाईल मधील फोटो फेसबुक व इन्स्टाग्राम या साईटवर वापरले जात होते. आपणच ती तरुणी असल्याचे भासवून कुणीतरी तरुण हा उपदव्याप करत होता. या प्रकरणी त्या तरुणीच्या फिर्यादीनुसार सायबर पोलिस या गुन्ह्याचा तपास करत होते. पो.नि. बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
जळगाव

पाडळसरे धरणाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव द्यावे : कृषिभूषण साहेबराव पाटलांची मागणी !

February 2, 2026
जळगाव

महापौर, उपमहापौर पदाचे चित्र आज होणार स्पष्ट

February 2, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
Next Post

निमगुळ प्रकरण : आरोपीस कडक कारवाई होण्याबाबत संत सावता माळी संघटनेतर्फे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपच्या वसंत स्मृतीमधून काढला नाथाभाऊंचा फोटो

November 2, 2020

बाधित लोकांचे पुनर्वसन करून पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देणार : नारायण राणे

July 25, 2021

मोठी बातमी : अजित पवारांच्या मावसभावाच्या घरी ईडीची धाड !

October 28, 2021

ब्रेकिंग न्यूज : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राडा ; मतदानापूर्वी राष्ट्रवादी-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचललं !

February 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group