TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इलेक्ट्रिक पोलवरील विद्युत तारांची चोरी करणाऱ्या तिघांना एरंडोल शहरातून अटक !

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई!

vijay waghmare by vijay waghmare
October 9, 2024
in एरंडोल, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एरंडोल आणि कासोदा शेत शिवारातील इलेक्ट्रिक पोलवरील तारची चोरी करणारे तीन जणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एरंडोल शहरातून मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेले इलेक्ट्रिक तारांचे बंडल जप्त करण्यात आले आहे.

एरंडोल आणि कासोदा शेत शिवारातील परिसरातून महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक पोलवरील तार कारची चोरी केल्याप्रकरणी एरंडोल आणि कासोदा पोलीस ठाण्यात एकूण वेगवेगळे पाच गुन्हे दाखल होते. तारांचे चोरी करणारे संशयित आरोपी हे एरंडोल शहरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुन्हे उघडकिला आणण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले. त्यानुसार पथकाने मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता एरंडोल शहरात जाऊन कारवाई केली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, विलास गायकवाड, राहुल बैसाणे, गोरख बागुल, भारत पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी रवींद्र अनिल मिस्तरी वय-३८, धनराज प्रकाश ठाकूर वय-४६, समाधान नारायण पाटील वय-४५ सर्व राहणार एरंडोल या तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांनी एरंडोल पोलीस ठाण्यातील ३ आणि कासोदा पोलीस ठाण्यातील १ असे ४ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रिक विद्युत तार जप्त करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी अटकेतील संशयित आरोपींना एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे

READ ALSO

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
Next Post

भुसावळ : दोन ट्रकची समोरासमोर धडक ; दोन जण जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा : हरीभाऊ राठोड

February 26, 2021

जलशुद्धीकरण यंत्रणा, वॉटर मीटरसाठी डीपीआर सादर करणार !

January 30, 2021

खान्देशात कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार : आ. गिरीश महाजन (व्हिडीओ)

August 9, 2021

ग्राहक कल्याण फाऊंडेशन बोदवड तालुकाध्यक्षपदी गोपीचंद सुरवाडे यांची नियुक्ती !

December 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group