TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कारागृहातून बाहेर पडताच रितीक पोलिसांकडून स्थानबद्ध ; नागपूर कारागृहात केली रवानगी !

vijay waghmare by vijay waghmare
October 17, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या योगेश उर्फ रितीक दिगंबर कोल्हे (वय ३७, रा. असोदा, ता. जळगाव) हा एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात होता. दरम्यान, त्याच्यावर एमपीडीअंतर्गत देखील कारवाई करण्यात आली होती. कारागृहातून बाहेर पडताच नशिराबाद पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत त्याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले.

जळगाव तालुक्यातील असोदा येथील योगेश उर्फ रितीक कोल्हे याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तरी देखील त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याने नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ए.सी. मनोरे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश देण्यात आले होते. परंतु तालुका पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात योगेश हा जिल्हा कारागृहात होता.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

कारागृहातून बाहेर पडताच केले स्थानबद्ध !
पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार योगेश उर्फ रितीक कोल्हे याचा जामीन मंजूर झाल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना मिळताच पोउनि गणेश देशमुख, सहायक फौजदार संजय महाजन, पोहेकॉ शरद भालेराव, गिरीश शिंदे, सागर बिडे यांनी त्याला दि.१५ ऑक्टोबर रोजी तो कारागृहातून बाहेर पडताच त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
Next Post

शेअर खरेदीच्या नावाने अमळनेरच्या तरुणाला सात लाखात गंडविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

म्हसावद येथे पालकमंत्री क्रिकेट चषकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन !

January 14, 2024

अभाविपतर्फे जिल्हाभरात माईंना भावपूर्ण श्रध्दांजली

January 5, 2022

मृत्युंजयी लताबाई बाविस्कर यांचा देवकरांकडून सत्कार !

September 14, 2022

‘फडणवीसांचे राजकारण म्हणजे ‘गां..’चे राजकरण’ ; प्रकाश आंबेडकरांची फडणवीसांवर जहरी टीका !

March 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group