TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आशा व गटप्रवर्तक २८ सप्टेंबर पासून ३ दिवस संप पुकारणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2020
in आरोग्य, चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड नियंत्रण व मृत्युदर कमी करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोंबर काळात राबवण्याचे ठरवले आहे. आशांच्या मूलभूत बाबीची जाणीव करून देण्यासाठी येत्या २८ सप्टेंबर २०२० पासून तीन दिवस सलग राज्यव्यापी संपाची हाक महाराष्ट्र राज्यातील आशा व गटप्रवर्तक संघटनांच्या कृती समीतीने दिली आहे.

 

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

जळगाव जिल्हा आयटकने याबाबत प्रसिद्धी पत्रक दिले आहे. संपाच्या तयारीसाठी चोपडा येथे महात्मा फुले नगरमध्ये आशा स्वयंसेवकांची मीटिंग घेण्यात आली. यावेळी जळगाव जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेचे अध्यक्ष अमृत महाजन यांनी आशा गटप्रवर्तकांसाठी महाराष्ट्र राज्यात व जळगाव जिल्ह्यात कोरोना महामारी काळात केलेल्या आंदोलनाची माहिती दिली. शेवटी २० मागण्यांचे निवेदन तयार करण्यात आले असून त्यात म्हटले आहे की ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या कार्यक्रमात नेमलेल्या पथकात गैरहजर राहणारे किंवा सहभाग न देणारे सभासद यांचे ऐवजी पर्यायी महिला पुरुष स्वयंसेवक त्वरित नेमावे. तसेच या पथकात सामील कोरोना योद्ध्यांना एन-९५ मास्क, हात मोजे, पीपीईकीट, सॅनिटायझर, साबण व इतर संरक्षक साधने द्या. लागणारी स्टेशनरी व छापील फॉर्म पुरवावेत. मोबाईल उपलब्ध न झाल्यास ऑनलाइन न करता लेखी स्वरूपामध्ये नोंदी घ्याव्यात. आशा वर्कर गटप्रवर्तकांना आरोग्य खात्यात कायम करा. प्रतिदिन साडेतीनशे रुपये मोबदला द्यावा.
आरोग्य खात्यातील रिक्त जागा व अतिरिक्त आशाची भरती करावी, आशांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी द्यावी, त्यांच्या कामाचे आठ तास त्यात एक तास सुट्टी टाकून कामाचा दिवस ठरवावा, नवीन आशांचे ट्रेनिंग घ्यावे, नगरपालिका ग्रामपंचायततर्फे थकीत प्रोत्साहन भत्ता मिळावा, आशांना सन्मानजनक वागणुक मिळावी, आशांवरील हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, आशांना आरोग्य विमा-पन्नास लाखाचे कवच ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवावे, भुसावळ तालुक्यातील खडकाच्या मयत आशा सायराबी अन्वर शेख यांच्या वारसाना ५० लाख रुपये विमा कवच लाभ द्यावा, नवीन आशांचे ट्रेनिंग व्हावे, आशा गटप्रवर्तकांना जाहीर केलेली मानधन वाढ मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी ३ दिवसाचा संप करण्यात येणार आहे. असा इशारा देणारे निवेदन चोपडा नगरपालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर साहेब व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र चे वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत बारेला यांना देण्यात आले. यावेळी योगिता बाविस्कर, पल्लवी सोनवणे, ज्योती सोनवणे, शीला सपकाळे, संजना वसावे, आरती कापुरे, पुनम सोनवणे, सविता ओली, सुवर्णा माळी, दिपाली बावा, मंगला निकुंबे, मनीषा बारेला, नूतन पाटील, रोहिणी देशमुख, वर्षा धनगर, दीक्षा शिंदे, वैशाली चौधरी, हिना पिंजारी, तन्जीम गणी, गायत्री जोशी, आदी शहरातील सर्व आशा निवेदन देताना हजर होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
Next Post

रोटरी क्लब चोपडातर्फे 'न्यू मेंबर्स ओरियनटेशन' वर सेमिनार आयोजित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आठ वर्षीय मुलाने घरावर शेण फेकल्याने आजोबावर कुर्हाड हल्ला

July 29, 2021

नागपुरात प्रवाशाने रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, आरोपीस अटक

March 12, 2021

दगडी बँक विक्रीचा निर्णय रद्द करा; नोकरभरती IBPSमार्फतच करा – आमदार खडसे यांची मागणी

October 3, 2025

शॉकींग : आधी नापास नंतर देशात अव्वल

October 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group