TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा

vijay waghmare by vijay waghmare
July 5, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि.५ प्रतिनिधी – अनुभूती बालनिकेतन व अनुभूती विद्यानिकेतन स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. हा उत्सव भक्ती, संस्कृती आणि एकतेचे सुंदर दर्शन घडवणारा ठरला. संपूर्ण शाळा विठ्ठलमय वातावरणात न्हालेली दिसून आली.

विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल व देवी रुक्मिणी यांच्या वेशात उपस्थित राहून वातावरण भक्तिपर केले. या प्रसंगी चिमुकल्यांनी पारंपरिक दिंडी काढली. ज्यात विद्यार्थ्यांनी वारी स्वरूपात टाळ- मृदंगासह भजन करत पालखीसोबत चालत पंढरीच्या वारीची अनुभूती करून दिली. वारीनंतर श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची पूजा विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या हस्ते विधिपूर्वक करण्यात आली. यानंतर विद्यार्थिनी अरना अमय कोटकर हिने श्री विठ्ठलावर आधारित सुंदर भक्तिगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आषाढी एकादशीचे महत्त्व इंग्रजी भाषेत केश्वी अग्रवाल हिने स्पष्टपणे सांगितले, तर कृषा अग्रवाल हिने मराठीतून आषाढी एकादशीचे महत्त्व आणि श्री विठ्ठल भक्तीचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. त्यानंतर अनुभूती बाल निकेतनच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य सादर केले, तर अनुभूती विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी देखील सुंदर सांस्कृतिक नृत्यप्रस्तुती केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना प्रसादरूपाने गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले.

READ ALSO

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

फोटो कॅप्शन –
(DSC01426) – अनुभूती बालनिकेतन व अनुभूती विद्यानिकेतन स्कूलच्या चिमुकल्यांसोबत मनोज परमार यांच्यासह शिक्षक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
Next Post

आषाढी एकादशी - रिंगण सोहळ्यात विठू नामाचा जयघोष; पारंपारिक वेशभूषा आकर्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव शहरातील जैन स्वाध्याय भवन येथे आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात

May 11, 2021

जिल्हा दूध संघातील कंत्राटदारांसह ४१ जणांवर गुन्हा दाखलसाठी याचिका !

November 20, 2022

‘लव्ह जिहाद’ : राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडवू नका, सेनेचा भाजपला इशारा

November 24, 2020

धरणगाव जागृती युवक मंडळातर्फे शिवव्याख्यान व कृतज्ञता सोहळा

October 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group