TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव शहरातील जैन स्वाध्याय भवन येथे आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात

पहिल्या दिवशी ९३४ लसीकरण पूर्ण

The Clear News Desk by The Clear News Desk
May 11, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन, जळगाव शहर महानगरपालिका, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व सकल जैन श्री संघ जळगावच्या माध्यमातून आजपासून लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. रतनलाल सी बाफना जैन स्वाध्याय भवन येथे भव्य लसीकरण केंद्रामध्ये दिवसाला एक हजार जणांचे लसीकरण क्षमता आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण करण्यात येत आहे.

लसीकरण्याच्या कार्यक्रमाला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन , जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जैन उद्योग समूहाचे अतुल जैन, माजी खासदार ईश्वरलाल जैन, कस्तुरचंद बाफना, माणकचंद बैद, नगरसेवक नितीन लढ्ढा, रेडक्रॉसचे गनी मेमन, सुभाष साखला, विनोद बियाणी, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी आदींनी भेट देली. या मान्यवरांच्या उपस्थित स्वाध्याय भवनात लसीकरणास सुरुवात करण्यात आली.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

स्वाध्याय भवन लसीकरण केंद्राचे वैशिष्ट्ये

स्वाध्याय भवन लसीकरण केंद्रामध्ये ४०० हुन अधिक नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येकाची आॕनलाईन बुकिंग विषयी खात्री करूनच नागरिकांना लसीकरण केंद्रात सोडण्यात येते. सॕनिटायझर, सोशल डिस्टन्ससह कोव्हिड संबधित शासकिय नियमावलीचे तंतोतंत पालन करण्यात येत होते.

सर्वांना लस मिळणारच – महापौर जयश्री महाजन

लसींचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे काही ठिकाणी लसीकरणाचे नियोजन बिघडले आहे. मात्र सर्वांनाच लस मिळणार असून नागरिकांनी धीर धरावा असे आवाहन करित जैन इरिगेशनने प्रशासनाचा भार उचलल्याने त्यांचे आभार महापौर जयश्री सुनील महाजन यांनी व्यक्त केले.

सहकार्यातून भव्य लसीकरण – अतुल जैन

शासनाने टाकलेला विश्वास आणि सामाजिक बांधिलकीतुन स्वाध्याय भवन येथे भव्य लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रिबुकिंगधारकांनाच येथे लस दिले जात असुन शासनाने सहकार्य केले तर ही संख्या दिवसाला एक हजार पेक्षा जास्त जणांना कमी वेळेत आणि सुरक्षित लसीकरण करता येईल अशी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे व्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी दिली

स्वयंसेवी संस्थांचा चांगला उपक्रम- पालकमंत्री गुलाबराव पाटील

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, सकल श्री जैन संघ, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी व महानगरपालिका यांचे मार्गदर्शन व जैन इरिगेशन चे नियोजन यामुळे जिल्हात लसीकरण मोहीमेला गती मिळाल्याचा आनंद आहे. स्वयंसेवी संस्थांच्या कार्यामुळे जळगाव जिल्ह्यात कोरोना संक्रमण रोखण्यास यशस्वी झाल्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी श्री सकल जैन संघ संलग्न सेवाभावी संस्था जय आनंद ग्रुप, श्री रत्न युवक परिषद, श्री जैन सोशल ग्रुप, श्री युवाचार्य ग्रुप आदी स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे अनमोल सहकार्य मिळाले, लसीकरण घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीस निर फाउंडेशनच्या झाडाचे रोप देण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

September 19, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

महावितरणच्या ४७ टक्के कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे श्रीमद भागवत कथा उत्साहात

February 10, 2022

मराठा आरक्षण निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा ; तहसीलदारांना निवेदन

May 6, 2021

संपूर्ण देशाला नागपुरात जन्मलेल्या संघटनेकडून नियंत्रण करण्याचा प्रयत्न : राहुल गांधी

March 19, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

November 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group