TheClearNews.Com
Sunday, November 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमळनेर येथील पाडळसरे धरणासाठी १३५ कोटींचा भरीव निधी प्राप्त

पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे आ. अनिल पाटील यांचे स्वागत

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पाडळसरे धरणासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात १३५ कोटींचा भरीव निधी प्राप्त करून घेतला म्हणून पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने आमदार अनिल पाटील यांचे अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वागत करून सत्कार करण्यात आला.

अर्थसंकल्पिय अधिवेशनातून अमळनेर येथे गुरुवारी आ. अनिल पाटील परतले. रेल्वे स्थानकावर यावेळी टोप्या घातलेले पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी आ. अनिल पाटील यांचा सत्कार समितीच्या कार्यकर्त्यांनी केला. याप्रसंगी बोलतांना समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी धरणाच्या २० वर्षाच्या इतिहासात अशी एकरकमी भरीव तरतूद झालेली नव्हती. आघाडी सरकारने कठीण काळात धरणाला पैसा दिला आहे. आमदार अनिल पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना धरणावर आणून केलेल्या यशस्वी प्रयत्नांचे हे फळ आहे, असे त्यांनी सांगितले.

READ ALSO

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

अमळनेरमध्ये कत्तलखान्यावर पोलिसांची धाड; ५७० किलो मांसासह २८ हत्यारे जप्त!

तर सत्काराला उत्तर देतांना आ. अनिल पाटील यांनी सांगितले की, ‘जळगावच्या पश्चिम भागाच्या विकासासाठी सदरचा प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक असल्याचे माझे आग्रही म्हणणे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लक्षात घेतल्याने माझ्या प्रयत्नांना यश आले आहे.
डिसेंबर पर्यंत सदरचा जाहिर १३५ कोटींचा निधी खर्च झाल्यास आपण अजून ५० कोटींची पुरवणी मागणी करणार आहोत! हे यश केवळ माझे नसून जनआंदोलन समिती, पक्षाचे कार्यकर्ते व जनतेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी, प्रशांत भदाणे, प्रा. सुनील पाटील, देविदास देसले, योगेश पाटील, महेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, डी. एम. पाटील, रविंद पाटील, वसुंधरा लांडगे, प्रतिभा पाटील, ऍड. तिलोतमा पाटील, रामराव पवार, श्रावण पाटील, सुपडू बैसाने आदिंसह जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदारांच स्वागत आणि गौरव

जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, प्रदेश ग्रंथालय पदाधिकारी रिता बाविस्कर, कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, रणजित पाटील, राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, विनोद जाधव, हेमंत पवार, अर्बन बँक व्हॉईस चेअरमन प्रवीण पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी महिला जिल्हा सरचिटणीस कविता पवार, तालुकाध्यक्षा योजना पाटील, शहराध्यक्षा आशा चावरीया, विनोद कदम, प्रविण पाटील, गणेश भामरे, गौरव पाटील, बाळु पाटील, भुषण भदाणे, आशा शिंदे, भावना देसले, भारती शिंदे, अलका गोसावी, अनिता भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष गोविंदा बाविस्कर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे, युवक शहराध्यक्ष निलेश देशमुख, सचिन बेहरे, प्रदीप पाटील, महेश पाटील, निनाद शिसोदे, दर्पण वाघ, शुभम पाटील, अनिरुद्ध शिसोदे, कल्पेश गुजराथी, यतीन पवार, अमोल पाटील, पंकज पाटील, उमेश पाटील, असिफ पिंजारी, पप्पू कलोसे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

November 24, 2026
अमळनेर

अमळनेरमध्ये कत्तलखान्यावर पोलिसांची धाड; ५७० किलो मांसासह २८ हत्यारे जप्त!

November 17, 2026
अमळनेर

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

November 16, 2026
अमळनेर

पत्रकार सुरेश कांबळे विशेष सन्मानाने सन्मानित

November 15, 2026
अमळनेर

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

November 13, 2026
अमळनेर

अमळनेरातील सुखांजनी हॉस्पिटल येथे अतिशय आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी..!

November 12, 2026
Next Post

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ९५४ कोरोनाबाधित, ४२५ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महागाई विरोधात जळगावला काँग्रेसचे आंदोलन !

August 5, 2022

जळगावातून दीड लाखाचे स्पेअर पार्ट लांबविले !

October 24, 2022

गुरे चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी निंभोरा पोलिसांच्या जाळ्यात

July 2, 2024

धरणगावात नगरपरिषद मार्फत कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर सूचना

February 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group