TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुरे चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी निंभोरा पोलिसांच्या जाळ्यात

11 म्हशी व चार वाहने मिळून 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

vijay waghmare by vijay waghmare
July 2, 2024
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ ः रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिसांनी गुरे चोरणार्‍या आंतरराज्यीय टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी फैजपूरसह मुक्ताईनगर, रावेर, सिल्लोड, पंधाना (जि.खंडवा, मध्यप्रदेश) येथून पधूधनाच्या दहा चोर्‍या केल्याची कबुली दिली आहे. आरोपींच्या ताब्यातून 11 म्हशी, दोन बोलेरो व दोन दुचाकी मिळून एकूण 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या आरोपींना अटक
तुकाराम रुमालसिंह बारेला (बोरी, जि.बर्‍हाणपूर), धर्मेंद्र दुरसिंग बारेला (ढेरिया, जि.खंडवा), शांताराम बिल्लरसिंह बारेला (हिवरा, जि.बर्‍हाणपूर), सुभाष प्रताप निंगवाल (दहिनाला, जि.बर्‍हाणपूर), मस्तरीराम काशीराम बारेला (न्हावी, ता.रावेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

सीसीटीव्हीवरून गुन्ह्यांची उकल
निंभोरा पोलीस ठाणे हद्दीत 24 एप्रिल व 10 जून रोजी झालेल्या गुरे चोरीच्या अनुषंगाने परिसरातील तब्बल 60 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर चोरटे हे आंतरराज्यीय असल्याचे स्पष्ट झाले तर संशयीत तुकाराम बारेला हा न्हावी, ता.यावल येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांना सूचित केल्यानंतर त्यांच्यासह पथकाने त्यास अटक केली. आरोपीची चौकशी केल्यानंतर अन्य आरोपींची नावे समोर आली. अन्य आरोपी धर्मेंद्र बारेला याच्याविरोधात तब्बल 14 गुन्हे दाखल असून तो पंधाना, जि.खंडवा येथील हिस्ट्रीशीटर असून मध्यप्रदेशातील चार जिल्ह्यातून त्यास हद्दपार करण्यात आले आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई निंभोरा सहाय्यक निरीक्षक हरिदास बोचरे, उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, एएसआय ज्ञानेश्वर पाटील, अशरफ शेख, हवालदार स्वप्नील पाटील, नाईक सुरेश अढांयगे, सुरेश पवार, मयूर निकम, किरण जाधव, अमोल वाघ तसेच फैजपूरचे सहा.निरीक्षक निलेश वाघ, एएसआय विजय चौधरी, एएसआय देविदास सुरदास, हवालदार राजेश बर्‍हाटे, हवालदार महेंद्र महाजन, रावेरचे हवालदार ईश्वर चव्हाण, कॉन्स्टेबल सचिन घुगे, जळगाव गुन्हे शाखेचे ईश्वर पाटील, मिलिंद जाधव, गौरव पाटील आदींच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policebhusawalCrime

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

आई-वडिलांना अभिमान वाटेल असेच कार्य करा ः जनार्दन स्वामी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात मान्सून कधी धडकणार? ; जाणून घ्या..पुणे वेधशाळेने काय वर्तवला अंदाज?

May 26, 2022

दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्यांच्या घरातून लांबवले मोबाईल

April 22, 2025

मोठी बातमी : पोलीस अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न ; एकाला रंगेहात अटक !

December 13, 2023

धरणगाव येथील प्रभाग ६ अंगणवाडी येथे बालकांना निमोनिया लसीकरण

July 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group