TheClearNews.Com
Friday, June 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आई-वडिलांना अभिमान वाटेल असेच कार्य करा ः जनार्दन स्वामी

मुक्ताईनगर शहरात योगराज कन्स्ट्रक्शनद्वारा गुणवंतांचा गुणगौरव

vijay waghmare by vijay waghmare
July 2, 2024
in मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर ः आई-वडिलांना घराबाहेर पडणे मुश्किल होईल, समाजात मुश्किल होईल किंवा आई वडिलांना मान खाली घालावी लागेल, अशी कोणतीही गोष्ट आपल्या हातून घडता कामा नये, असे वचन मुला-मुलींनी आज रोजी दिले पाहिजे त्यासाठी आजच्या काळात प्रत्येकाने विशेषतः मुलींनी त्यांचे चारित्र्य सांभाळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज यांनी मुक्ताईनगरात केल.े विनोदभाऊ सोनवणे मित्र परिवार योगराज फाउंडेशन तर्फे आयोजित विद्यार्थी तसेच पत्रकारांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरी महाराज बोलत होते. शहरातील जिजाऊ नगरातील वॉर्ड क्रमांक 12 मध्ये हा कार्यक्रम झाला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
गोपालदास महाराज, माहेरची साडी फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल, मराठी टीव्ही सिरीयलमधील अभिनेता भाग्येश पाटील, मध्य प्रदेशातील खंडवा लोकसभेचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, बर्‍हाणपूरचे माजी महापौर अतुल भोसले, प्रमोद सोनवणे, नामदेवराव सोनवणे, .वत्सलाबाई नामदेवराव सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

READ ALSO

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

विद्यार्थी हितासाठी कटीबद्ध ः विनोद सोनवणे
प्रास्ताविक योगराज फाउंडेशनचे संचालक तथा मुख्य आयोजक विनोद सोनवणे यांनी केले. ते म्हणाले की, मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शून्यातून विश्व निर्माण केले आहे परंतु समाजातील महत्त्वाचा घटक असलेला विद्यार्थी परीस्थितीमुळे मागे पडता कामा नये त्याला प्रोत्साहन मिळावे तसेच त्याला मदतीचा हात देण्यासाठी मी स्वतः तसेच योगराज फाउंडेशन सदैव तत्पर आहे. अभिनेता भाग्येश पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

जीवन उद्ध्वस्त होईल अशी चूक करा नका
सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि भविष्यात खडतर प्रवास असताना प्रत्येक पाऊल सावधानतेने टाकावे ज्यामुळे जीवन उद्ध्वस्त होईल, अशी एकही चूक आपल्या हातून घडता कामा नये, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला. जीवनात कोणत्याही गोष्टीकडे आकर्षित होऊ नका. जीवनात मित्र निवडताना खूप काळजी घ्या. लव मॅरेजला माझा विरोध नाही परंतु जीवनाचा साथी आपल्या जीवनासाठी पात्र असाच असावा. आपले आई-वडील आपले दैवत आहे त्यामुळे ते सदैव आपला हितच पाहतात याची सदैव जाणीव ठेवावी हे विसरता कामा नये, असेही माहेरची साडी फेम अभिनेत्री अलका कुबल म्हणाल्या.

याप्रसंगी यांचा झाला सन्मान
मुक्ताईनगर तालुक्यातील इयत्ता दहावीच्या 81 , इयत्ता बारावीच्या 50, नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 12 गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व पत्रकार यांचा पुष्पगुच्छ, शाल व स्मृतीचिन्ह देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील विद्यार्थी सर्व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत पाटील तर आभार आर.बी.महाजन यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: janardan SwamiMuktainagar

Related Posts

गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
मुक्ताईनगर

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025
मुक्ताईनगर

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025
मुक्ताईनगर

तीन पेट्रोल पंपावर दरोडा, १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास !

October 11, 2025
गुन्हे

एकाच रात्रीत चार घरफोड्या ; इथे टाकला चोरट्यांनी डल्ला !

September 30, 2025
गुन्हे

मंदिरात मूर्ती ठेवण्याच्या वादातून प्रौढाचा खून !

August 19, 2025
Next Post

नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026

भुसावळात वंचित बहुजन आघाडीतर्फे विविध मागण्यांसाठी आमदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन

October 20, 2020

चाळीसगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; एकाला अटक

October 28, 2020

धरणगावात रंगली कुस्त्याची दंगल ; जि.प.सदस्य प्रताप पाटलांची उपस्थिती !

August 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group