TheClearNews.Com
Thursday, July 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 20 ऑक्टोबर ते शनिवार 26 ऑक्टोबर 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा साप्ताहिक राशिभविष्य !

vijay waghmare by vijay waghmare
October 20, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : धंद्यात प्रगती होईल. हिशेब तपासा. नविन परिचयावर विश्वास ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाची, किचकट कामे करून घ्या. आर्थिक स्थिती ठीक राहिली तरी आपणास खर्चांवर लक्ष ठेवावं लागेल. आपण जर पूर्वी एखादी आर्थिक गुंतवणूक केली असेल तर त्याचा आपणास फायदा मिळेल. विशिष्ट आरोग्य चिंता जाईल. एखादं शत्रुत्व शमेल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताहाचा आरंभ विशिष्ट वास्तुविषयक व्यवहारातून होईल.

वृषभ : धंद्यात कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या विरोधात वरिष्ठांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. त्यांना कुटुंबियांचं सहकार्य सुद्धा मिळेल. व्यावसायिक पातळीवर मोठे करारमदार होतील. शुक्रवार वैयक्तिक उत्सव-समारंभाचा. व्यावसायिक वसुली होईल. कुटुंबियांच्या सहवासात आर्थिक विषयांवर चर्चा केल्यानं आपणास आर्थिक बचतीचे महत्व शिकावयास मिळेल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जुलै 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जुलै 2026 !

मिथुन : महत्त्वाची कामे करून घेत थकबाकी मिळवण्याचा प्रयत्न होईल. आर्थिक व्यवहारात घाई नको. नोकरीतील प्रभाव वाढेल. धंद्यात लाभ होईल. आपणास आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवावं लागेल. आपणास आर्थिक नियोजन करावं लागेल. हा आठवडा आपणास आर्थिकदृष्ट्या सशक्त होऊन प्रगती करण्याचे संकेत देत आहे. घरात भावाबहिणींचे उत्कर्ष होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात या सप्ताहात मोठे चैनीचे प्रसंग येतील. पर्यटनाचे योग आहेत.

कर्क : धंद्यात लाभ, वसुली होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात किरकोळ तणाव, वाद होतील. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरतील. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या आपणास अनुकूल आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपल्या नोंदणीकृत कामांना पूर्ण करण्याची संधी मिळेल. नवविवाहितांचे एक सुंदर पर्व सुरू होईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील गुरुपुष्यामृत शुभ घटनांच्या माध्यमातून कायम लक्षात राहील.

सिंह : वाद होतील. वसुली करा. सर्वत्र रागावर नियंत्रण ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या जवळची माणसे फितूर होण्याची शक्यता. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनुकूल आहे. त्यांची विभिन्न ठिकाणी बदली होऊ शकते. जवळचे आणि दूरवरचे प्रवास संभवतात. व्यावसायिक भागीदाराशी आपले संबंध दृढ होतील. पती वा पत्नीची चिंता जाईल. नोकरीत मोठे परिस्थितीजन्य लाभ तसेच परदेशगमनाचे संकेत.

कन्या : किरकोळ वादाला महत्त्व न देता मोठय़ा कामाकडे लक्ष द्या. यश मिळवा. नोकरीत बढती होईल. धंद्यात थकबाकी मिळवा. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. नोकरीत बदल होण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे. तरुणांना कॅम्पसमधून नोकरी लागेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० ते २२ हे दिवस महत्त्वाच्या गाठीभेटींतून फलदायी होणारे.

तूळ : उत्साहवर्धक कालावधी वाटेल. नोकरीत प्रभाव वाढवा. धंद्यातील कमतरता भरून काढता येईल. मागील येणे वसूल करा. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत सक्रिय असल्याचं दिसून येईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. सकारात्मक दृष्टिकोन हवा. ता. २२ ते २४ हे दिवस एकूणच आपल्या राशीस परिस्थितीची साथ देतील.

वृश्चिक : कोणताही निर्णय अर्धवट विचारातून घेऊ नका. कायदा पाळा. नोकरीत किचकट कामामुळे डोकेदुखी उद्भवेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यक्षेत्री समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विवाहेच्छू तरुणांच्या गाठीभेटी यशस्वी होतील. वास्तुविषयक कर्जमंजुरी मिळेल. विद्यार्थ्यांना एखाद्या गुरूंचे मार्गदर्शन मिळाल्यानं त्यांचं अध्ययन जोरात होऊ शकेल.

धनु : कोणताही निर्णय अर्धवट विचारातून घेऊ नका. कायदा पाळा. नोकरीत किचकट कामामुळे डोकेदुखी उद्भवेल. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या उत्तमच आहे. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्यानं आपली आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होईल. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होण्याची संभावना आहे. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार मुलाखती, गाठीभेटी वा विशिष्ट करारमदारांतून भाग्यबीजं पेरणारा ठरेल.

मकर : गुप्त कारवाया वाढतील. फसगत होईल. प्रवासात धोका होऊ शकतो. अपरिचित व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. नोकरीत अडचणी येतील. आपल्याकडं असे एखादे स्रोत असेल की ज्यामुळं आपल्या प्राप्तीत दररोज वाढ होत जाईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. तरुणांच्या नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. खेळाडूंना सूर गवसेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार विशिष्ट मानसन्मान देईल.

कुंभ : राजकीय, सामाजिक क्षेत्रात व्यापक स्वरूपाचे कार्य करण्याची संधी मिळेल. जनसंपर्क वाढेल. खरेदी-विक्रीत यश मिळेल. आपल्यावर कुटुंबाची अतिरिक्त जवाबदारी सोपविण्यात येईल, ज्या आपण निश्चितच पूर्ण करू शकाल. घरातून बाहेर पडताना कुटुंबातील वयस्कर लोकांचे आशीर्वाद घेतल्यानं आपली सर्व कामे यशस्वी होतील. उच्चशिक्षणातील अडथळे जातील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशातील दरवाजे मोकळे होतील.

मीन : नवीन परिचय होतील. विरोधक मैत्रीची भाषा करतील. नोकरीत व्याप वाढेल. धंद्यात धावपळ होईल. आपल्या प्रणयी जीवनात सुधारणा होईल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. थकीत पैसा प्राप्त होईल. आपण पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ नोकरीतील स्वास्थ्य वाढवेल आणि तसेच नोकरीतील पर्यावरण अतिशय प्रसन्न ठेवेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जुलै 2026 !

July 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जुलै 2026 !

July 22, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 जुलै 2026 !

July 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जुलै 2026 !

July 20, 2026
Next Post

लग्नाचे आमिष देऊन अत्याचार, पीडितेच्या मोठ्या बहिणीशीच केले लग्न ; अमळनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फेसबुकवर आमदार संजय सावकारे यांची बदनामी ; एकाविरुद्ध गुन्हा !

April 20, 2023

मारवाड पोलिसांनी दोन जुगारांना केली अटक

November 20, 2020

आरोप सिद्ध झाले नाही तर ‘त्यांना’ जोड्याने मारणार ; संजय राऊत भडकले !

January 11, 2021

शिवसेनेचे एकूण ९ अपक्ष आमदारही एकनाथ शिंदेंच्या गोटात 

June 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group