TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात विवाहितेचा छळ ; पतीसह सासरच्या मंडळीविरूध्द तक्रार दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या विवाहितेला पैशांसाठी तसेच कौटुंबिक वादातून पतीसह सासरच्या मंडळींनी शिवीगाळ व मारहाण केली. एवढेच नव्हे तर नोकरीस अडथळा निर्माण करण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करून कामाच्या ठिकाणी पाठविले होते. हा त्रास सहन न झाल्याने पिडीत विवाहितेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह सारसच्या सहा जणांविरूध्द तक्रार दाखल केली आहे.

वैशाली रूपेश पाटील (रा. कुंभारवाडा पिंप्राळा) ह्या खासगी नोकरीला आहे. त्याचे पतीही खासगी नोकरी करतात. पिडीत विवाहितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, रूपेश वासुदेव पाटील यांनी पैशांसाठी शिवीगाळ करून मारहाण करायचे. तसेच खासगी नोकरी करत असल्याने पती व सासऱ्यांनी छळ करण्यास सुरूवात केली. पती रूपेश पाटील, निर्मलाबाई वासूदेव पाटील, नणंद रेखा प्रकाश देशमुख, निता सुकदेव महाजन, भारती संदीप महाजन आणि विमलबाई माळी यांनी देखील शिवीगाळ करून नोकरीस अडथळा निर्माण करण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करून कामाच्या ठिकाणी पाठविले होते. हा त्रास सहन न झाल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह सारसच्या मंडळीविरूध्द तक्रार दिल्याचे पिडीत विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे.

READ ALSO

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
Next Post

राष्ट्रवादीचा भाजपला झटका, कल्याण काळे घड्याळ बांधणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र २८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

February 5, 2021

तरुणाच्या मृत्यूनंतर पिलखोडच्या महिलांचा ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय ; लवकरच होणार मतदान !

October 9, 2022

ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यास व्यसनाधीनतांच्या जीवनात आशेचा किरण – माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील

November 23, 2020

‘मविप्र’ वाद : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दडवली गुन्ह्याची माहिती?

December 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group