TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

महापौरांच्या हस्ते क्रीडांगणाचे भूमिपूजन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2023
in क्रीडा, जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव (प्रतिनिधी ) । वंदनीय शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना जळगाव महानगरतर्फे दि. २१ ते २३ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आज गुरुवार दि. १९ रोजी या स्पर्धेच्या क्रीडांगणाचे भूमिपूजन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते तर जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभूषण पाटील नगरसेवक नितीन बरडे विरोधी पक्षनेते सुनील महाजन नगरसेविका ज्योती तायडे माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

READ ALSO

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

बाळासाहेब ठाकरे चषक कबड्डी स्पर्धेच्या क्रीडांगणाचे भूमिपूजप्रसंगी समन्वयक अंकुश कोळी, सुनील राणे, उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, मानसिंग सोनवणे, फरीद खान, बाळासाहेब कखरे, अल्पसंख्यांक आघाडीचे जाकीर पठाण, विभागप्रमुख किरण भावसार, विजय बांदल, प्रकाश बेदमुथा, निलेश देशमुख, मोहसीन पिंजारी, राहुल पार्चा, पुनम राजपूत, अक्षय गोयर, चेतन छजलानी, बजरंग सपकाळे, महीला आघाडीच्या नीलू इंगळे, गायत्री सोनवणे, विमल वाणी, शारदा तायडे, जितू बागडे, विवेक सार्सर, गोपी राजपूत, लखन सांगीले, डॉ. जुबेर शेख, रोहित डाबोडे, बन्सी माळी, बंटी सानप, संजय सांगळे, प्रकाश व्यास, अरुण गावंडे, दीपक आरडे सर, बंटी सय्यद, हितेश सोनी, हरीश शेळके, अनिल कोळी, जितू बारी, पिंटू कोळी, वृषभ तायडे, मनोज कोळी, प्रशांत तायडे, पप्पू तायडे, शकील रंगरेज, सलीम शेख तमील शेख अमान शेख आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

August 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2026 !

August 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 ऑगस्ट 2026 !

August 26, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2026 !

August 25, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार २० जानेवारी २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बनावट मद्य प्रकरण : धरणगावातून एकाला चौकशीसाठी घेतले ताब्यात !

February 1, 2022

…’या’ गैरसमजामुळे मराठी भाषा मागे पडतेय : अँड. जयप्रकाश बाविस्कर !

February 27, 2022

अमळनेर समता परिषदेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात सॅनिटायझर, मास्क व फळवाटप

October 15, 2020

राज्यसभेतून विरोधी पक्षाच्या 19 खासदारांचं एका आठवड्यासाठी निलंबन !

July 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group