TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या उत्तर महाराष्ट्र प्रभारीपदी उमेश नेमाडे !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 30, 2020
in भुसावळ, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) येथील माजी नगराध्यक्ष तथा जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांची उत्तर महाराष्ट्र प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचे सूचनेनुसार संघटना बळकटीकरण, नवीन तरुण कार्यकर्त्यांचा समावेश करणेसाठी राज्य ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी उमेश कालिदास नेमाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी म्हणून नेमणूक केली आहे. यापूर्वी उमेश नेमाडे यांनी पक्ष संघटनेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस भुसावळ शहराध्यक्ष, युवक जिल्हा सरचिटणीस युवक जिल्हा संघटक, फादर बॉडी तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, ओबीसी जिल्हाध्यक्ष आदी पदांवर कार्य केले असून पक्ष वाढ व बळकट करणेसाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे त्यांचेकडे आता विभागीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भुसावळ येथील माजी नगराध्यक्ष आहेत. उमेश नेमाडे यांच्या निवडीने माझी ची विधानसभा सभापती अरुण भाई गुजराती माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर माजी खासदार वसंतराव मोरे माजी आमदार राजीव दादा देशमुख माजी आमदार दिलीप वाघ माजी आमदार संतोष भाऊ चौधरी माजी आमदार दिलीप सोनवणे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र भैय्या पाटील महाराष्ट्र प्रद्रेश प्रवक्ता योगेश देसले कार्याध्यक्ष विलास भाऊसाहेब पाटील युवक अध्यक्ष रवींद्र नाना पाटील जळगाव शहराध्यक्ष अभिषेक पाटील, यांच्यासह सर्वांनी अभिनंदन करून सर्वत्र स्वागत होत आहे.

READ ALSO

महामार्गावर मृत्यूचा थरार

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

खुशखबर : कोरोनाचा न्यू रेकॉर्ड; जळगाव जिल्ह्यात ९१४ रुग्णांची कोरोनावर मात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जाणून घ्या… नवीन मोटार वाहन कायद्यातील दंडाबद्दलची संपूर्ण माहिती !

December 13, 2021

महाराष्ट्र कायदेशीर सल्लगारपदी ऍड.प्रविण पाटील

September 7, 2020

खळबळजनक : रिंगणगाव येथील १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

June 17, 2025

भोकरबारी येथे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते नाला खोलीकरणाचा शुभारंभ

June 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group