TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव ग्रामीण मधील पर्यंटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी ६ कोटींचा निधीस मान्यता !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा ; रिधुर श्री अवचित हनुमान मंदिराचाही समावेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2023
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने जळगाव ग्रामीण मतदारसंघात

भाविक भक्तांचे व पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या जळगाव तालुक्यातील रिधुर येथील प्राचीन अवचित हनुमान मंदिर , पळसोद येथिल पुरातन व प्राचीन महादेव मंदिर व धरणगाव तालुक्यातील वाघळू द येथिल श्री विठ्ठल मंदिर या तीर्थस्थळांच्या व पर्यटन स्थळांच्या पायाभूत विकासासाठी पर्यटन वृद्धी व्हावी, स्थानिकांना लहान मोठा रोजगार उपलब्ध व्हावा तसेच भावी भक्तांसाठी सुख सोयी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पर्यटन अंतर्गत ६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे भाविक भक्तांच्या आनंदात भर पडली असून येथील भावी भक्तांनी व ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे. सदर ठिकाणी पर्यटनास मोठ्या प्रमाणात वाव मिळणार आहे.

READ ALSO

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

या कामांसाठी 6 कोटींचा निधी मंजूर !
जळगाव तालुक्यातील रिधुर येथील पुरातन व जागृत अवचित हनुमान मंदिराचे पर्यटन विकास योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा व विकास करणे – २ कोटी , पडतो येथील पुरातन रामेश्वर महादेव मंदिर परिसरात चा विकास करणे – २ कोटी आणि धरणगाव तालुक्यातील वाघळूद बु. येथील पुरातन श्री. विठ्ठल मंदिर येथे पर्यटन विकास योजनेअंतर्गत विकास करणे – २ कोटी असे एकूण शासनाच्या पर्यटन विभागामार्फत जळगाव ग्रामीणसाठी ६ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला असून यासाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी ८० लक्ष निधी प्राप्त झाला आहे. पर्यटन योजनेंतर्गत गावातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरापर्यंत पोहोच रस्ते, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे, स्वच्छतागृह, शौचालय, वाहनतळ, भक्तनिवास, पोहोच रस्त्यावरील पथदिवे आणि संरक्षक भिंत, सुशोभीकरण इत्यादी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री गिरिषजी महाजन यांचे आभार व्यक्त केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
Next Post

धरणगाव महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उस्फुर्त स्वागत !

November 7, 2024

महावितरणच्या अभियंत्यांने केले प्लाझ्मादान

April 29, 2021

जेवणाच्या पंगतीतून उठवल्याच्या राग ; तरूणावर चाकूहल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा !

May 15, 2023

धरणगावात पाच दिवसांच्या लॉकडाऊनचे कडेकोट बंदचे पालन करावे ; प्रांताधिकारी विनय गोसावी

March 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group