TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! खडसेंच्या स्वीय सहाय्यकासह जवळच्या कार्यकर्त्याचाही फोन टॅप !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 8, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) रश्मी शुक्ला यांनी फक्त राष्ट्रवादीचे नते एकनाथ खडसेंसह (Eknath Khadse) त्यांंच्या स्वीय सहाय्यक आणि जवळच्या एका कार्यकर्त्याचाही फोन टॅप केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिस चौकशीत खडसेंनी त्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली असून हा आपल्या खासगी आयुष्यात डोकवण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

अनेकदा बड्या नेत्यांच्या व्यस्त शेड्युलमध्ये खासगी फोन हा स्वीय सहाय्यकाकडे असतो. तसंच राजकीय पुढाऱ्यांशी बोलण्याआधी अनेकजण आधी स्वीय सहाय्यकांकडून संबधित पुढाऱ्याबाबतची विचारपूस करतात त्यामुळेच खडसेंच्याही स्वीय सहाय्यक आणि जवळच्या व्यक्तीचे फोन टॅप केल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवल्यानंतर खडसे यांना दोन दिवसांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं होत़ं. मात्र, काही कारणास्तव खडसे हे जळगावमध्ये होते. त्यांनी मुंबईत आल्यानंतर खडसेंनीच पोलिसांना संपर्क साधला.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

त्यानुसार खडसें पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस चौकशीत खडसेंनी त्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली असून हा आपल्या खासगी आयुष्यात डोकवण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितलं आहे. मात्र, हे करून रश्मी शुक्ला यांना काय मिळणार आहे? या मागे नेमका कुणाचा हात आहे. हे पोलिसांनी शोधण गरजेचं असल्याची खडसेंनी पोलिसांना म्हटल्याचे कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

मोटारसायकल चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चीनला भारताची जमीन दिली?, राहुल गांधींच्या आरोपांना संरक्षण मंत्रालयानं दिलं ‘हे’ उत्तर

February 13, 2021

धनगर समाजाला आरक्षण द्या – चोपडा तालुक्यातील समाज बांधवांतर्फे निवेदन

September 25, 2020

अल्पवयीन मुलीला पळविणारा गिरीश महाजनांचा नातेवाईक असल्यामुळे प्रकरण दडपले जातेय ; पिडीत पित्याचा पोलीस अधिक्षकांकडे तक्रारी अर्ज

October 31, 2020

बंगल्याला नोटीस मिळताच राणेंकडून मातोश्रीमधील चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचा दावा !

February 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group