TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लखीमपूर हिंसाचार घटनेत आशिष मिश्रा मुख्य आरोपी ; ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश एसआयटीने आरोपपत्र दाखल केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एसआयटीने 5000 पानांचे आरोपपत्र (lakhimpur chargesheet) तयार केले असून त्यात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा (ashish mishra) याला मुख्य आरोपी म्हणून घोषित केले आहे.

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी एसआयटीने आरोपपत्र दाखल केलं आहे. ५००० पानांच्या या आरोपपत्रात केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ ​​मोनू भैया याला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. SIT नं CJM कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. आशिष मिश्रासह १६ जण आरोपी असल्याचं सांगण्यात आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या चार्जशीटमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा आणखी एक जवळची व्यक्ती वीरेंद्र शुक्लालाही आरोपी करण्यात आला आहे. आता या प्रकरणात आशिष मिश्रा यांच्यासह एकूण १६ आरोपी झाले आहेत.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी आशिष मिश्रा यांचे समर्थक आणि शेतकऱ्यांमधील संघर्षा दरम्यान, ८ लोकांचा मृत्यू झाला होता. तपास अधिकाऱ्यांनी आशिष मिश्रासह अन्य आरोपींना हत्येचा आरोपी बनवले आहे. आरोपपत्रानुसार, सुनियोजित कटाखाली आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जीप आणि एसयूव्हीनं चिरडलं होतं. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा ‘टेनी’ यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि त्याच्या डझनभर साथीदारांवर ४ शेतकऱ्यांना थार जीपने चिरडून त्यांच्यावर गोळीबार करणे असे अनेक गंभीर आरोप आहेत. आशिष मिश्रा त्याच्या साथीदारांसह वरील आरोपात तुरुंगात आहेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #farmers#lakhimpurkheri

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
Next Post

धक्कादायक : जिममध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अकोल्यातील पोलीस हवालदार संजय इंगळे यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन !

July 25, 2023

Chopda Murder | चारित्र्याच्या संशयातून चोपड्यात पतीने केली २५ वर्षीय पत्नीची हत्या !

July 29, 2022

१२ वी ‘भारतीय छात्र संसद’ १५ ते १७ सप्टेंबरला पुण्यात होणार

September 12, 2022

धरणगावात सुषमा अंधारेंची प्रतीकात्मक अंत्ययात्रा ; महायुतीचे अनोखे आंदोलन !

December 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group