TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्राचार्य ज्योती राणे यांनी राजीनामा का दिला, याची चौकशी करा ; अँड. पवारांचे कुलगुरूंना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 25, 2021
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. ज्योती राणे यांनी राजीनामा का दिला? याची समिती स्थापन करून निःपक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव अँड. कुणाल पवार यांनी प्रा. कुलगुरू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, विद्यापीठ कार्यक्षेत्रात येणारे अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचा मोठा इतिहास आहे. त्या महाविद्यालयात चालते तरी काय ? असा प्रश्न सर्वाना पडला आहे. कारण तिथे २ वर्ष मुदत संपण्या आधीच प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्य राणे मॅडम यांनी राजीनामा दिला. ही शैक्षणिक वर्तुळातील खळबळजनक बाब आहे. शांत व सयंमी मितभाषा असलेल्या आदरणीय मॅडम यांच्यावर ही वेळ का आली?. त्यांच्या राजीनाम्याला कोणती परिस्थिती किंवा कोणती व्यक्ती समूह जबाबदार आहे ?, असा प्रश्न आम्हा विद्यार्थी संघटनांना पडलाय. आपल्या अमळनेर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च व्यक्तींने अचानक राजीनामा देणे म्हणजे त्या महाविद्यालयातील वातवरण निकोप असल्याचे निर्देशक आहे, असे सर्वांना वाटत आहे. प्राचार्य राणे मॅडम यांची महाविद्यालयातील कारकीर्द गौरवस्पद असतानाही मॅडम एवढा टोकाच निर्णय का घेतला असावा. त्यामागे काही आर्थिक राजकारण असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. तसेच प्रताप महाविद्यालयाच्या बिंदु नामावलीची चौकशी झाली पाहिजे. तसेच या राजीनामा प्रकरणाची समिती स्थापन करून त्यात निवृत्त न्यायाधीश, माहिती अधिकार कार्यकर्ता यांचा समावेश करावा. तसेच चौकशी होईपर्यंत महाविद्यालय व विद्यापीठ यांनी राणे मॅडम यांचा राजीनामा मंजूर करू नये. त्याबाबत शिक्षण संचालक सतीश देशपांडें यानी देखील सदर प्रकरण चौकशी करून दोषी व्यक्तीवर कारवाई करून एका चांगल्या प्रामाणिक कर्तव्य निष्ठ प्राचार्या सौ. राणे मॅडम यांना न्याय द्यावा, असे निवेदनात म्हंटले आहे.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस सदरील प्रकरणाची विधानसभेत प्रश्न उपस्थित करून सखोल चौकशीची मागणी करणार आहे. निवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव अँड. कुणाल पवार, काँग्रेसचे प्रदेश सचिव भुषण संजय भदाणे, अक्षय वंजारी, गणेश निंबाळकर, चेतन चौधरी, गौरव वाणी, अँड. अभिजित रंधे, विजय पाटील उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

मिलिंद नार्वेकरांची सीबीआय चौकशी करा : किरीट सोमय्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून होणारे ‘टार्गेट किलिंग’ का थांबले नाही? : शिवसेना !

June 2, 2022

आपल्या श्वासाप्रमाणे झाडे जपा : न्या. ए. ए. शेख

July 19, 2022

विहिरीतून पाणी काढताना महिलेचा पाय घसरून मृत्यू !

April 26, 2024

चोरीच्या गुन्ह्यातील संशयीताला एलसीबीने केली अटक

August 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group