TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आपल्या श्वासाप्रमाणे झाडे जपा : न्या. ए. ए. शेख

जळगावच्या साईविहार काॕलनीमध्ये वृक्षारोपण !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 19, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आपल्याला सर्वात जास्त आॕक्सीजन झाडांपासून मिळतो. त्यामुळे आपल्या श्वासाप्रमाणे वृक्षसंवर्धन केले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड जगविले पाहिजे असे आवाहन जिल्हा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. ए. शेख यांनी केले. निमखेडी शिवारातील साईविहार काॕलनीमधील वृक्षारोपणाप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, जैन इरिगेशनचे सहकारी अनिल जोशी, अजय काळे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, सचिव विजयकुमार वाणी, दिपक धांडे, समिर देशपांडे, निसर्ग मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे हेमंत बेलसरे, साई मोरया ग्रुपचे अध्यक्ष उमाकांत जाधव, शक्ती महाजन, डाॕ. अनिता पाटील, एस. के. पाटील, वसंत पाटील, दिपक पाटील, प्रविण चौव्हाण, गणेश महाजन, मयूर पाटील, मंगल विठ्ठल बडगुजर, बापु बडगुजर उपस्थित होते. गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उपस्थितांसह परिसरातील नागरिकांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. निंब, करंज, पिंपळ, पुत्रवंती, बकूड, गुलमोहर, बदाम, कन्हेर, चांदणी, जास्वंत, चिंच, अशी 110 च्यावर झाडांच्या रोपांची लागवड केली. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी वृक्षसंवर्धनातुन शहर हरित करण्यासाठी प्रत्येकाने खुला भुखंड असो की आपल्या घराजवळ झाडांची लागवड करून त्याचे संगोपन करावे यातुन हरित जळगावची संकल्पना साकारता येईल, यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या उपक्रमात लोकसहभाग वाढवावा असेही महापौर जयश्री महाजन म्हणाल्या. जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागील सहकारी मंगलसिंग राठोड, नारायण बारसे, शंकर गवळी यांनी सहकार्य केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
Next Post

धरणगावातील विविध समस्यांबाबत भाजप आक्रमक ; सार्वजनिक बांधकाम विभागात भाजपचे ठिय्या आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नांदेड येथील घरकुलपात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्यात यावे ; शिवराम पाटलांचे ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन

October 13, 2021

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026

पॉर्न व्हिडीओ बघून पत्नीवर जबरदस्ती ; ट्विटरवर सुरू केला बायकोची अदलाबदलीचा व्यवसाय !

February 6, 2022

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात १०० मेगावॅटचा टप्पा पार !

August 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group