TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भर रस्त्यात वाळूच्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी ; वाहतुकीचा खोळंबा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आर.आर. विद्यालयासमोर वाळूच्या ट्रक्टरचे चाक निखळल्याने अपघात झाला. या अपघातामुळे बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, वाळू वाहतूकीला परवानगी नसतांना बिनधास्त गावातून वाळू वाहतूक होत असल्याचे समोर आल्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

READ ALSO

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील आर.आर. विद्यालयात जवळून वाळूचे ट्रक्टर जात असतांना अचानक रस्त्याच्या मधोमध खड्ड्यात अचानक ट्रॉलीचे चाक गेले. यामुळे ट्रॉलीच्या उजव्या बाजूचे चाक निखळले. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. वाळूच्या वाहतूकीवर पुर्णपणे निर्बंध असतांना भरदिवसा अवैध वाळूची चोरीटी वाहतूक होत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, ट्रॉली पलटी झाल्यानंतर ट्रॅक्टरचालक ट्रॉली तशीच सोडून ट्रॅक्टर घेऊन निघून गेला आहे. त्यामुळे हे वाळूचे ट्रॅक्टर कुणाचे ते समजू शकलेले नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
Next Post

दांडिया खेळतांना विवाहितेचा विनयभंग ; आठ जणांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी विरुद्ध गुन्हा ; अटक आणि सुटका !

February 28, 2022

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणूक : जाणून घ्या…प्रभाग एकमधील विजयी उमेदवारांची नावे !

November 6, 2023

लव के लिए कुछ भी करेगा…धुळे दरोडा व अपहरण प्रकरणाला फिल्मी कलाटणी !

November 30, 2023

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत पालकमंत्र्यांच्या हस्ते २६ महिलांना धनादेशाचे वाटप

June 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group