TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०१ ऑक्टोबर २०२२ !

जाणून घ्या...कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : नोकरी शोधणारे आज त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल विचारात राहतील, तुम्ही तुमची कमाई वाढविण्याचा विचार करू शकता. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला राहील.मित्र व नातेवाईकांशी जपून व्यवहार करा. कचाट्यात सापडू नका. आपली ऊर्जा कामी लावा. वादाच्या प्रसंगात हस्तक्षेप करू नका. रागावर नियंत्रण ठेवावे.

वृषभ : तुम्हाला काही चांगली माहिती मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरी आज तुमच्यासाठी चांगली राहील.स्वत:ला सतत गुंतवून ठेवा. मन स्थिर ठेवा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. मित्रांशी मतभेद वाढवू नका. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात घ्या.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

मिथुन : मनातील भावना प्रियकरापर्यंत पोहोचू शकतात. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. नोकरदार महिलांना त्यांच्या कामात समाधानाची कमतरता असू शकते, त्यांना काहीतरी नवीन करून पहायला आवडेल. कौटुंबिक समाधान लाभेल. डोक्यावरचा ताण हलका होईल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. काही समस्यांचे निराकरण होईल. भविष्याचा विचार करून योजना आखा.

कर्क : तुमच्या कौशल्याने आणि समजूतदारपणाने तुम्ही कामे चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल. आर्थिक बाबतीत नशीब तुम्हाला साथ देईल, व्यवसायात चांगली कमाई करण्यात तुम्हाला आनंद होईल. घरासाठी खरेदी कराल. आत्ममग्न राहाल. टीकेकडे दुर्लक्ष करावे. केवळ कामावर लक्ष केन्द्रित करा. दिवस मनाजोगा घालवाल.

सिंह : आज व्यवसायातील तेजीमुळे तुम्ही तुमच्या कोणत्याही सहकारी आणि नातेवाईकांची मदत घेऊ शकता. मित्रांच्या मदतीने अवघड कामे सहज पूर्ण होतील. महिलांना घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी पैसा आणि वेळ खर्च करावा लागेल. कर्तृत्वाने लोकांपर्यंत पोहोचाल. नीतिचा मार्ग अवलंबाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. आत्मविश्वास वाढीस लागेल. लाभाच्या संधींकडे लक्ष ठेवा.

कन्या : कपडे आणि दागिन्यांच्या व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात चांगली कमाई होईल. जर तुम्ही पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. मनाचा गोंधळ टाळावा. कामे तत्परतेने पार पाडा. सामाजिक मान वाढेल. दिवस मावळताना थकवा जाणवेल. मनात एखादी नवीन कल्पना रूजेल.

तूळ : तुम्ही कोणताही कौटुंबिक व्यवसाय करत असाल तर तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनातही प्रेम आणि सौहार्द राहील. वाहन जपून चालवा. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही. पद आणि अधिकार वाढेल. व्यापारी वर्गाच्या समस्या वाढू शकतात. मित्रांचा सल्ला घ्याल.

वृश्चिक : उच्च शिक्षण घेत असलेल्या लोकांना आज काही चांगल्या संधी मिळू शकतात. आज तुम्ही कुटुंबासोबत खरेदीलाही जाऊ शकता, कुटुंबाच्या आनंदासाठी तुम्हाला बजेटचा मोह सोडावा लागेल. आहाराची पथ्ये काटेकोरपणे पाळावीत. महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकू नका. दिनक्रम व्यस्त राहील. नकारात्मक विचार दूर ठेवावेत. घरातील लोकांची मदत घ्यावी लागेल.

धनू : एखादे रखडलेले काम आज पूर्ण होऊ शकते. कोणताही अडकलेला करार आज अंतिम होऊ शकतो. मुलांच्या बाजूने आनंद मिळेल. जोडीदाराच्या नावावर सुरू असलेल्या कामात लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नवीन चैतन्य जाणवेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. गरजूंना योग्य सल्ला द्याल. मदतीचे समाधान मिळेल. कौटुंबिक कामे प्राधान्याने पार पाडाल.

मकर : तुमचे प्रेम जीवन देखील आज चांगले असेल. तुमच्या वेळेचा सदुपयोग करा, तुमच्यासाठी दिवस खूप शुभ आहे. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा, छंदांवर खर्च होताना दिसतो. जमिनीचे व्यवहार करताना सावध रहा. प्रलोभनापासून दूर रहा. वरिष्ठांना नाराज करू नका. जबाबदार्‍या वाढतील. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल.

कुंभ : काही काम करून त्यांना आनंद मिळेल. तुमची विचारसरणी बदलेल अशी एखादी घटना घडू शकते. आज तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाहन खरेदीच्या योजना आखाल. धनसंचय वृद्धिंगत होईल. कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष द्यावे. सासरच्या मंडळींकडून सहकार्य लाभेल.

मीन : तरुणांना करिअरशी संबंधित नवीन माहिती मिळू शकते. आज जुन्या गोष्टींची छेडछाड टाळा, अन्यथा तणाव निर्माण होईल असा सल्ला दिला जातो. गरज ओळखून पैसे खर्च कराल. घरी पाहुणे येतील. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कार्यक्षेत्रात विशेष ध्येय साध्य होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

पोलीस दलाची बदनामी ; जळगावात ६ जणांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव कृउबा सभापतीपदी नाट्यमय घडामोडीनंतर श्यामकांत सोनवणेंनी मारली बाजी !

May 20, 2023

२५ वर्षीय महिलेचा विनयभंग ; पाचोरा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

May 2, 2022

पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू ; आईने फोडला हंबरडा !

October 2, 2023

धरणगावातून चोरट्यांनी लांबविला लाखोंचा ऐवज !

January 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group