TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विधानसभा अध्यक्षपद निवडणुक : शिवसेना आणि शिंदे गटाकडून व्हीप जारी !

*जाणून घ्या...शिवसेनेच्या पक्षादेशात नेमकं काय लिहिलंय?*

The Clear News Desk by The Clear News Desk
July 2, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे. दरम्यान या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना दोन वेगवेगळे व्हीप बजावण्यात आलेत आहेत.

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक उद्या होणार आहे. शिवसेनेने देखील आपला उमेदवार उभा करून निवडणुकीची चुरस वाढवली आहे. शिवसेनेचे राजन साळवी यांना निवडुन आणण्यासाठी सर्व आमदारांना व्हिप बजावला आहे. यात शिंदे गटातील आमदारांचा देखील समावेश आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत महाडचे आमदार भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. तसेच एकनाथ शिंदेच्या गटाने देखील या अगोदरच व्हीप बजावला आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

शिवसेनेच्या पक्षादेशात काय लिहिलंय?

महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै 2022 आणि सोमवार 4 जुलै 2022 रोजी विधानभवन, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. रविवारी 3 जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभा सभागृहात अध्यक्षांची निवड होणार आहे. या पदासाठी शिवसेना पक्षातर्फे राजन साळवी यांनी अर्ज भरला आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचे असून साळवी यांना मतदान करावे, असा पक्षादेश आहे. दरम्यान महाविकास आघाडीने विधनासभा निवडणुकीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. महाविकास आघाडीचे नेत्यांचे म्हणणे आहे की, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण असताना विधानसभा निवडणुका कशा काय घेण्यात येत आहे. या संदर्भात आम्ही पत्र लिहित तक्रार देखील केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #eknathshinde #shivsena #politices #updates #topnews

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

अमरावतीच्या उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्यानेच; पोलिसांची माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव : पष्टाणे येथे धाडसी चोरी ; तीन घरे फोडली, सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

September 7, 2022

बहिणीच्या लग्नाचा सामान घेऊन घरी परताना भाऊसोबत घडलं भयंकर ; कुटुंबियांचा काळीज चिरणारा आक्रोश !

May 31, 2024

निवडणुकीत जात-धर्म आणणारे नामर्दाची औलाद : आ.बच्चू कडू

November 16, 2024

वाघळूद येथे ईलेक्ट्रीक शॉटसर्किटमुळे शेतात आग ; साडेसात लाखाचा ऊस जळून खाक !

February 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group