TheClearNews.Com
Thursday, July 3, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न ; पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
July 3, 2025
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात झोपलेली असतांना संशयित सुर्यभान प्रकाश सपकाळे (रा. कानळदा, ता. जळगाव) याने घरात प्रवेश करीत मुलीचे तोंड दाबून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना दि. ३० रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध पोस्कोतंर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. दि. ३० रोजी ही मुलगी रात्रीच्या सुमारास घरात एकटीच झोपलेली असल्याची संधी साधत संशयित सुर्यभान सपकाळे हा घरात शिरला. त्याने मुलीचे तोंड दाबून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने त्याला विरोध केला असता, संशयिताकडून तीला जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार मुलीने कुटुंबियांना सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. १ रोजी तालुका पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित सुर्यभान प्रकाश सपकाळे (रा. कानळदा, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध पोस्कोतंर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि अनंत अहिरे करीत आहे.

READ ALSO

वादातून तिघांकडून तरुणाला बेदम मारहाण

गुरुपौर्णिमा निमित्त किरीटभाईजींचे जळगावात होईल प्रवचन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वादातून तिघांकडून तरुणाला बेदम मारहाण

July 2, 2025
Uncategorized

गुरुपौर्णिमा निमित्त किरीटभाईजींचे जळगावात होईल प्रवचन

July 2, 2025
Uncategorized

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2025 !

July 2, 2025
Uncategorized

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन

June 29, 2025
Uncategorized

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 29, 2025
Uncategorized

धरणगाव नगरपरिषदेचा पुढाकार ; नागरिकांच्या तक्रारींसाठी ‘व्हॉट्सॲप क्रमांक’ सुरू

June 29, 2025
Next Post

बचत गटाचे पैशांबाबत विचारणा केल्याने चौघांकडून मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील यांचा सुधारीत जिल्हा दौरा

February 10, 2021

चोपड्यात अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी साताऱ्याच्या चौघांना अटक ; ६ गावठी पिस्तूलासह ३० काडतूसे जप्त !

August 18, 2022

काळ्या कमाईची साधने संपलीत म्हणून विरोधकांकडून पेटवापेटवी : मोदी

September 29, 2020

हॉस्पिटलमध्ये भागीदार बनवण्याच्या नावाखाली हॉटेल व्यावसायिकाला २० लाखांचा गंडा

March 21, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group