TheClearNews.Com
Thursday, June 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बचत गटाचे पैशांबाबत विचारणा केल्याने चौघांकडून मारहाण

vijay waghmare by vijay waghmare
July 3, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बचत गटाच्या पैशांबाबत विचारणा केल्याचा कारणावरुन नंदकिशोर नारायण सोनवणे (वय ५१, रा. कंडारी, ता. जळगाव) यांच्यासह त्यांची पत्नी व लहान भावाच्या बायकोला चार जणांनी मारहाण केली. ही घटना दि. १० जून रोजी कंडारी गावात घडली होती. याप्रकरणी चौघांविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील कंडारी गावात नंदकिशोर नारायण सोनवणे हे वास्तव्यास असून त्यांचा मासेविक्रीचा व्यवसाय आहे. दि. १० जून रोजी सायंकाळच्या सुमारास बचत गटाच्या सचिव अनुराधा शत्रुध्न वाणी यांनी तुम्ही इतर बचत गटाच्या महिलांनी तुमच्याकडे पैसे जमा केले. ते पैसे वेळेवर बँकेत भरणा करत जा असे म्हणाले. त्याचा राग आल्याने शत्रुघ्न अशोक वाणी, शोभाबाई अशोक वाणी, अनुराधा शत्रुघ्न वाणी, कविता भरत वाणी यांनी नंदकिशोर सोनवणे यांच्यासह त्यांची पत्नी व लहान भावाची बायको यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. तसेच भांणात समोरील गटाने सोनवणे यांना ढकलून दिल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर नशिराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक रविंद्र तायडे हे करीत आहे.

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAttempt to rape a minor girl sleeping in the house; Case registered under POCSO!

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
जळगाव

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 04 जुलै 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलीला भेटून घरी निघालेल्या वडिलांच्या दुचाकीला आयशरची धडक ; दोघ जण गंभीर जखमी !

July 20, 2023

ब्रेकिंग न्यूज : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल 11 महिन्यांनंतर जामीन मंजूर !

October 4, 2022

लसीकरणासाठी सक्ती करण्यात येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

May 2, 2022

बोदवड नगरपंचायत आवारात कर्मचाऱ्यांनी जाळले महत्त्वाचे दस्ताऐवज ?

February 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group