TheClearNews.Com
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ : तुलसी एक्सप्रेसमध्ये टीटीईला मारहाण !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 27, 2022
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) येथील रहिवाशी टीटीई एल.टी.टी.तुलसी एक्सप्रेसमध्ये ड्युटी करीत असतांना नाशिकरोड ते इगतपुरी दरम्यानचे वेटिंग तिकीट प्रवाशांना दरवाजापासून दूर बसण्यास सांगण्याचा राग आल्याने एका प्रवाशाने तुलसी एक्सप्रेसमध्ये मारहाण केल्याची घटना घडली.

यासंदर्भात अधिक असे की, दिनांक २६ मे २०२२ रोजी ट्रेन 22130 PRYJ -LTT तुलसी एक्सप्रेसचे कोच B-1 मध्ये नाशिकरोड ते इगतपुरी दरम्यानचे वेटिंग तिकीट काढून दरवाज्याजवळ बसलेले प्रवाशांना ट्रेनचे TTE नरेंद्र दिगंबर बाविस्कर (वय ३६ वर्षे) मुख्यालय भुसावळ ते एल.टी.टी.या मार्गावरून वेटिंग तिकीट प्रवाशांना दूर बसण्यास सांगितले. प्रवाशांला राग आल्याने टीटीई सोबत भांडण व मारहाण केली. तसेच प्रवाशी मोहम्मद रशीद अक्रम शेख (वय १८) याने टीटीईच्या डोक्यात एखाद्या वस्तूने मारहाण केल्याने रक्तस्त्राव झाला. टीटीईने संदेश दिल्यानंतर इगतपुरी येथे आरपीएफ आणि जीआरपीने ट्रेनमध्ये हजेरी लावली. भांडण करणारे प्रवासी व टीटीई यांना गाडीतून उतरवण्यात आले. तसेच नाशिकरोडला सर्व प्रवाशांना जीआरपी पोलिस स्टेशन नाशिकरोड येथे आणण्यात आले. या प्रकरणाचा तपास जीआरपी नाशिकरोडकडून सुरू आहे.

READ ALSO

आठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

आठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून

April 14, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

जुन्या वादासह दुचाकीचे चाक पायाला लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा

April 13, 2026
गुन्हे

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

April 13, 2026
गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
Next Post

एरंडोल येथील तरुणाची लग्न लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी योग्य यंत्रणा उभारून त्याची माहिती द्या : सर्वोच्च न्यायालय

November 17, 2020

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २ मे २०२३ !

May 2, 2023

ट्विटरवर मोदीं लोकप्रिय, फॉलोअर्सची संख्या सात कोटींवर

July 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group